Home बुलढाणा तहसीलदारांच्या विरोधात सर्वपक्षीय नेते आक्रमक तहसील कार्यालयाच्या परिसरात चार तास ठिय्या, तहसीलदार...

तहसीलदारांच्या विरोधात सर्वपक्षीय नेते आक्रमक तहसील कार्यालयाच्या परिसरात चार तास ठिय्या, तहसीलदार वैभव पिलारे यांची बदली करा निवेदनातून मागणी

45
0

आशाताई बच्छाव

IMG_20240203_075742.jpg

तहसीलदारांच्या विरोधात सर्वपक्षीय नेते आक्रमक

तहसील कार्यालयाच्या परिसरात चार तास ठिय्या, तहसीलदार वैभव पिलारे यांची बदली करा निवेदनातून मागणी

मोताळा : संजय पन्हाळकर युवा मराठा न्युज मौताळा तालुका प्रतिनिधी

तहसीलदार वैभव पिलारे यांच्या विरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन तहसील कार्यालयाच्या परिसरात ठिय्या आंदोलन केले तसेच तहसीलदार पिलारे यांना जिल्हा मुख्यालय देण्यात यावे अशी निवेदनातून मागणी केली.

सदर निवेदनात म्हटले आहे की तहसीलदार वैभव खिल्लारे हे सर्व सामान्य नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना त्रास देत असतात तसेच हुकूमशाही पद्धतीने शेतकऱ्यांशी व पदाधिकाऱ्यांशी वागतात, काही दिवसांपूर्वी तालुक्यातील एका सरपंच झाला कुठून भाषा करत मारण्याचा सुद्धा प्रयत्न केला. त्यांच्या कार्यपद्धतीबाबत अनेक पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे तक्रारी केल्या असून त्यांचे उत्तर बांगडी करून त्यांना जिल्हा मुख्यालय देण्यात यावे तसेब त्यांच्या गैर कारभाराचे चौकशी करून त्यांच्या कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून केली आहे. सदर आंदोलनाच्यावेळी

आंदोलनक्त्यांनी तहसीलदार वैभव पिलारे यांच्या विरोधातप्रचंड घोषणाबाजी परिसर हा हादरून सोडला होता. सदर निवेदनावर सुनील घाटे, शरदचंद्र पाटील, विश्वास

पाटील, गजानन मामलकर, डॉ. शरद काळे, संतोष तांदूळकर,

अमोल

वादग्रस्त तहसीलदार वैभव पिलारे यांच्या विरोधात आंदोलन सुरू असताना शिवसेना नेते विश्वास् पाटील यांनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क करून तहसीलदार पिलारे यांच्या बदलीची मागणी केली असता आमदार संजय गायकवाड यांनी तहसीलदार वैभव पिलाने यांची तात्काळ बदली केली अन्सून मोताळाचे नवीन तहसीलदार हेमंत पाटील येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी आमदार संजय गायकवाड यांचे आभार मानले.

ऑगटे, गजानन साळुंके, सय्यद युसुफ, संजय गवळी, ज्ञानेश्वर देशासुख, संतोष श्रीनाथ, भिका घोंगडे, सुजित

त्या रेट कार्डच्या बॅनरची तालुकाभर चर्चा

सदर आंदोलन सुरू असताना काही पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांचा रेट कार्ड बॅनर हातात घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. या रेट कार्डच्या बॅनरवर वर्ग दोनची जमीन वर्ग एक करणे, 42 3 निवासी प्रयोजन, शेती विभाजन करणे, राजपत्राच्या नावात दुरुस्ती करणे, तह‌सीलदारांसोबत कोणत्याही विषयावर चर्चा करणे, टिप्पर ट्रॅक्टर सोडवणे व इतर विविध कामांच्या संदर्भातील रेट कार्डचा उल्लेख केला होता.

आंदोलनावेळी पोलीस स्टेशनचे चौख बंदोबस्त ठेवला होता. वाणेदार सारंग नवलकार

तांदुळकर, इरफान

रोख नमोर

पाटील, गजानन

पठाण शिरसाट, यांच्यासह

प्रविण अनेकांचे साक्षर आहेत. सदर यांनी पोलीस कर्मचाप्यांसह

घोंगडे,

साहेबराव डोंगरे, बाळासाहेब

अहिरे, दत्ता

पाटील, शुभम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here