Home नाशिक वासोळ गावात महाराणा प्रताप यांची ४२६ वी पुण्यतिथी उत्साहात साजरी…

वासोळ गावात महाराणा प्रताप यांची ४२६ वी पुण्यतिथी उत्साहात साजरी…

246

आशाताई बच्छाव

IMG-20230119-WA0022.jpg

वासोळ गावात महाराणा प्रताप यांची ४२६ वी पुण्यतिथी उत्साहात साजरी…                                 देवळा-योगेश कोठावदे प्रतिनिधी युवा मराठा न्युज
वासोळ चे लोकनियुक्त सरपंच स्वप्नील पाटील,सोसायटी चे चेअरमन रमेश नाना यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले..
या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय राजपुत करणी सेना देवळा ता.अध्यक्ष निलेश गिरासे याच्यांसह गणेश गिरासे,महेंद्र गिरासे, लहूसिंग गिरासे,दरबारसिंग गिरासे,प्रताप गिरासे,आनिल निकम,प्रदीप गिरासे,युवराज गिरासे व आदी ग्रामस्थ उपस्थित होते…

Previous articleसटाणा मालेगांव रस्त्यावरील स्टेट बँकेचे एटीएम चोरट्यांनी फोडले; रोकड लंपास
Next articleप्लेग’च्या साथीने मृत्यू स्वीकारून समाजासाठी फुले दांपत्यांनी केलेले कार्य अविस्मरणीय -डॉ. दिलीप पुंडे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.