Home भंडारा स्व.निर्धन पाटील वाघाये कला व विज्ञान महाविद्यालय मुरमाडी/तुपकर येथे राष्ट्रीय मतदार दिन...

स्व.निर्धन पाटील वाघाये कला व विज्ञान महाविद्यालय मुरमाडी/तुपकर येथे राष्ट्रीय मतदार दिन साजरा-

78
0

आशाताई बच्छाव

IMG_20240202_181328.jpg

स्व.निर्धन पाटील वाघाये कला व विज्ञान महाविद्यालय मुरमाडी/तुपकर येथे राष्ट्रीय मतदार दिन साजरा-

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) लक्ष्मी शिक्षण संस्था व क्रीडा मंडळ केसलवाडा/वाघ द्वारा संचालित स्व.निर्धन पाटील वाघाये कला व विज्ञान महाविद्यालय मुरमाडी/तुपकर येथे राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. मतदार जनजागृती अभियान अंतर्गत मतदानावर आधारीत रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक – ईशा घोडाम, द्वितीय क्रमांक – तृप्ती मारवाडे तृतीय क्रमांक- प्रियंका पंधरे व प्रोत्साहनपर बक्षिस दिव्या कठाणे यांना देण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन व आभार ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा. विशाल गजभिये यांनी केले. या कार्यक्रमातील रांगोळी स्पर्धेचे परीक्षणअर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. भेदराज ढवळे, गृह-अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.अर्चना निखाडे, प्रा.स्नेहा शामकुवर यांनी केले .या कार्यक्रमासाठीलिपीक खेमराज वाघाये,अजय मेश्राम,श्रीकांत धुर्वे,ग्रंथालय परिचर गितेश्वरी तरोणे,शिपाई किशोरी ननोरे,अमर जांभुळकर,तेजेंद्र सदावर्ती,शोएब शेख इत्यादींचे सहकार्य लाभले.

Previous articleस्व.निर्धन पाटील वाघाये कला व विज्ञान महाविद्यालय मुरमाडी/तुपकर तर्फे NEP 2020 स्कुल कनेक्ट अभियान कार्यशाळा संपन्न-
Next articleप्रा श्याम मानव यांचा 6 फेब्रुवारीला साकोलीत व्याख्यान
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here