आशाताई बच्छाव
प्रा श्याम मानव यांचा 6 फेब्रुवारीला साकोलीत व्याख्यान
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) संविधान बचाव कृती समिती साकोली तर्फे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रा श्याम मानव यांचा भारतीय संविधान व लोकशाही समोरील आव्हाने या विषयावर होमगार्ड परेड ग्राऊंड साकोली येथे व्याख्यान साय 6.00 होणार असुन
प्रा शाम मानव प मानव हे भारतीय संविधान व त्यातील मूल्य व संविधानाचे कर्तव्य व सर्व स्तरातील घटकांकरिता कशी योग्य आहे हे समजून आणि पटवून सांगणार आहे तरीपण
या व्याख्यानाचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा असे आव्हान संविधान बचाव कृती समितीचे आयोजक डी जी रंगारी, मदन बांडेबुचे , मुलचंद कुकडे, कागदराव रंगारी, येसवत, उप्रीकर, प्रीयाताई सहारे ,कल्पना सांगोडे, बी एल मेश्राम व इतर कार्यकर्त्यांनी केलेले आहे.