Home भंडारा स्व.निर्धन पाटील वाघाये कला व विज्ञान महाविद्यालय मुरमाडी/तुपकर तर्फे NEP 2020 स्कुल...

स्व.निर्धन पाटील वाघाये कला व विज्ञान महाविद्यालय मुरमाडी/तुपकर तर्फे NEP 2020 स्कुल कनेक्ट अभियान कार्यशाळा संपन्न-

120

आशाताई बच्छाव

IMG_20240202_181006.jpg

स्व.निर्धन पाटील वाघाये कला व विज्ञान महाविद्यालय मुरमाडी/तुपकर तर्फे NEP 2020 स्कुल कनेक्ट अभियान कार्यशाळा संपन्न-

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) लक्ष्मी शिक्षण संस्था व क्रीडा मंडळ केसलवाडा/वाघ द्वारा संचालित स्व.निर्धन पाटील वाघाये कला व विज्ञान महाविद्यालय मुरमाडी/तुपकर द्वारा स्कुल कनेक्ट अभियान राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020 अंतर्गत जिल्हा परिषद उच्च माध्यमिक कला व विज्ञान महाविद्यालय मुरमाडी/तुपकर येथे कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत अध्यक्ष म्हणून श्री.एन.झेड.वासनिक प्राचार्य जि.प.उच्च माध्यमिक कला व विज्ञान महाविद्यालय मुरमाडी/तुप हे होते. तर प्रमुख अतिथी प्रा.बी.बी ढवळे तसेच मार्गदर्शक म्हणून प्रा. महेंद्रकुमार फुलझेले,प्रा.डाॅ.भुवनेश्वरी वाघाये होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.स्नेहा शामकुवर यांनी केले. आभार प्रा.डाॅ. अर्चना निखाडे यांनी मानले. सुत्रसंचालन प्रा.व्ही.एम.नंदेश्वर मॅडम सहा.शिक्षक जि.प.उच्च माध्यमिक कला व विज्ञान महाविद्यालय मुरमाडी/तुप यांनी केले. या कार्यक्रमासाठी जि.प.उच्च माध्यमिक कला व विज्ञान महाविद्यालय व स्व.निर्धन पाटील वाघाये कला व विज्ञान महाविद्यालय मुरमाडी/तुपकर येथील कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Previous articleपत्रकारावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करा
Next articleस्व.निर्धन पाटील वाघाये कला व विज्ञान महाविद्यालय मुरमाडी/तुपकर येथे राष्ट्रीय मतदार दिन साजरा-
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.