Home भंडारा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता एसटी बसेस, रेल्वे प्रवास मोफत द्या व स्पर्धा...

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता एसटी बसेस, रेल्वे प्रवास मोफत द्या व स्पर्धा परीक्षेची फी 100 रुपये करा

20
0

आशाताई बच्छाव

IMG_20240120_074925.jpg

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता एसटी बसेस, रेल्वे प्रवास मोफत द्या व स्पर्धा परीक्षेची फी 100 रुपये करा

रेल्वेमंत्री व शिक्षण मंत्री यांना ईमेलद्वारे निवेदन सादर

अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेची मागणी

भंडारा -(जिल्हा प्रतिनिधी) विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनी करिता एसटी बसेस प्रवास व रेल्वे प्रवास मोफत देण्यात यावा त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षा करता लागणारी फी १०० रुपये करण्यात यावी याकरिता आज दिनांक 19 जानेवारी 2024 ला केन्द्रीय व महाराष्ट्र राज्य शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रघान त्याचप्रमाणे केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल व केन्द्रीय व राज्य सचिव यांना ईमेल द्वारे अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे संस्थापक सचिव श्रीकृष्ण देशभ्रतार व अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांनी ईमेलद्वारे मागणी केलेली आहे.

Previous articleपवनी येथील संघर्ष समितीच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा
Next articleकौश्यल्याधिष्टीत शिक्षणाच्या आधारेच विकसित भारताचे ध्येय साकार होणार – डॉ. शैलेंद्र देवळाणकर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here