Home भंडारा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या भंडारा जिल्हा युवती अध्यक्ष रोहिणी रणदिवे...

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या भंडारा जिल्हा युवती अध्यक्ष रोहिणी रणदिवे साकोली विधानसभेची निवडणूक लढणार

23
0

आशाताई बच्छाव

IMG_20240120_074324.jpg

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या भंडारा जिल्हा युवती अध्यक्ष रोहिणी रणदिवे साकोली विधानसभेची निवडणूक लढणार

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी)- प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ नेते भंडारा जिल्हा युती अध्यक्ष रोहिणी श्रावण रणदिवे यांनी साकोली विधानसभेतून जनतेच्या समस्यांना वाचा फोडण्याकरता निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असून आपण साकोली विधानसभेतून महिला म्हणून सक्षम उमेदवार असल्याचे त्यांनी सदर प्रतिनिधीशी बोलताना सांगितले रोहिणी ही साकोली तालुक्यातील ग्राम सोनेगाव उसगाव येथील रहिवाशी असून सर्वसामान्यांच्या समस्यांना न्याय मिळत नसेल तर माझ्यासारख्या युतीला विधानसभा लढून माझ्या गावापासून सुरुवात केली तर सर्वात मोठा प्रश्न म्हणजे गावात महीला भगिनी व राहणाऱ्या लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे

यामुळे कुठ तरी मोठ मोठ्या पक्षाला धक्का बसू सकते व येणाऱ्या निवडणुकीत राजकीय नेत्यांची पन धाव पळ पण सुटणार अशा उलट सुलट चर्चा मतदार संघात सुरू झालेले आहेत

नुकतीच काही दिवसापुर्वी सोनेगाव उसगाव जे आमचे गाव आहे तिथे ग्राम पंचायतचा कर न भरल्या मुळे सरपंच यांनी नळ कनेकशन कापला व गावात विकासाचे काम म्हणजे रोड रस्ते असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे आणि यामुळे जर मी विचार केला आणि पुर्ण गोष्टी बघितल्या तर तिथून एक शिक मिळाली ती म्हणजे हा एकाच गावातला प्रश्न नाही तर असे कित्येकतरी विधान सभेत येत असलेल्या गावामध्ये समस्या असू शकते आणि यामुळे माझ्यासारख्या सुशिक्षित युवतीला धक्का बसला यामुळे येणाऱ्या निवडणुकीत विधान साकोली विधान सभेची निवडणूक स्वतः लढण्याचे ठरविले!

माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे म्हणतात की, मेरी माता ओर बहने आपको कभी शिकायत का मोहका नहीं दुंगा तर आता काय पाण्यासाठी आम्हाला फिरावं लागतं आहे! आणि यामुळे जर मी कुणाच्या तरी सत्तेत न येता निवडणूक लढणार व आमच्या गावचा व विधान सभेचा विकास करणार असे ठरविले आहे व स्वतंत्र निवडणूक लढणार ?. असे सदर प्रतिनिधीशी बोलताना सांगितले

Previous articleराष्ट्रीय सेवा योजनेतून श्रमसंस्काराची बीजे पेरली जातात -हिरवे
Next articleपवनी येथील संघर्ष समितीच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here