Home भंडारा सुमेध बुद्ध विहार एकोडीच्या वतीने जिल्हा शल्यचिकित्सक यांना निवेदन

सुमेध बुद्ध विहार एकोडीच्या वतीने जिल्हा शल्यचिकित्सक यांना निवेदन

27
0

आशाताई बच्छाव

IMG_20240117_204010.jpg

सुमेध बुद्ध विहार एकोडीच्या वतीने जिल्हा शल्यचिकित्सक यांना निवेदन

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) सुमेध बुद्ध विहार एकोडी च्या वतीने दिनांक ०७/०२/२०२४ ला मातोश्री रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने भव्य आरोग्य मेळावा व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
त्या शिबिरामध्ये नेत्र तपासणी, त्वचा तपासणी, दंत चिकित्सा, बि. पी.शुगर तपासणी,जनरल तपासणी, कॅन्सर तपासणी, होणार असून रक्तदान शिबीर सुद्धा आयोजित केले आहे.
त्याकरिता जिल्हा रुग्णालय भंडारा येथील तज्ञ डॉक्टरांची चमू पाठविण्यात यावी याकरिता जिल्हा शल्यचिकित्सक (बाह्य) डॉ.अतुल टेम्भुणें साहेब तथा रक्तपेढी जन संपर्क अधिकारी राजू नागदेवे यांना निवेदन देण्यात आले.
त्यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य भावेश कोटांगले, मनोजभाऊ कोटांगले, सुमेध बुद्ध विहार कमिटी अध्यक्ष मिथुन जांभुळकर, सचिव कार्तिक मेश्राम उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here