Home भंडारा मुंबई येथील संविधान सन्मान सभेत भंडारा जिल्हा चे कार्यकर्ते सहभागी

मुंबई येथील संविधान सन्मान सभेत भंडारा जिल्हा चे कार्यकर्ते सहभागी

98

आशाताई बच्छाव

IMG_20231129_060138.jpg

मुंबई येथील संविधान सन्मान सभेत भंडारा जिल्हा चे कार्यकर्ते सहभागी

 

 

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) मुंबई येथील शिवाजी पार्क वंचित बहुजन आघाडी तर्फे आयोजित भंडारा जिल्ह्यातील कार्यकर्ते संविधान सन्मान सभेमध्ये जिल्हाध्यक्ष धनपाल गडपायले,जिल्हा संघटक डी जी रंगारी व महिला जिल्हाध्यक्ष तनुजा नागदेवे यांच्या नेतृत्वात भंडारा जिल्ह्यातून रॅली काढण्यात या संविधान सभेमध्ये भंडारा जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष धनपाल गडपायले, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक डी जी रंगारी ,महिला जिल्हाध्यक्ष तनुजा नागदेवे,महिला जिल्हा उपाध्यक्ष शीला मळामे, , साकोली तालुका अध्यक्ष जगदीश रंगारी तालुका संघटक प्रशिक मोटघरे, ममता वाहणे, विश्रांती बोरकर,मनोज खोब्रागडे , आकाश शेंडे, दिपेंद्र उके व रॅली करता जवळपास भंडारा जिल्ह्यातील 150 कार्यकर्ते सहभागी झाले

Previous articleरेल्वे सुरक्षा बलाच्या’मिशन जीवन रक्षक’ने वाचविले ६६लोकांचे प्राण.
Next article२ री खेलो राज्यस्तरीय मास्टर्स गेम्स चॅम्पियन अँथेलेटिक्स स्पर्धेत भंडारा जिल्ह्याचे नावलौकिक
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.