Home भंडारा २ री खेलो राज्यस्तरीय मास्टर्स गेम्स चॅम्पियन अँथेलेटिक्स स्पर्धेत भंडारा जिल्ह्याचे नावलौकिक

२ री खेलो राज्यस्तरीय मास्टर्स गेम्स चॅम्पियन अँथेलेटिक्स स्पर्धेत भंडारा जिल्ह्याचे नावलौकिक

31
0

आशाताई बच्छाव

IMG_20231129_060511.jpg

२ री खेलो राज्यस्तरीय मास्टर्स गेम्स चॅम्पियन अँथेलेटिक्स स्पर्धेत भंडारा जिल्ह्याचे नावलौकिक

राजकुमार नंदेश्वर ,सुभाष चिमणकर ,पुरुषोत्तम चौधरी, विजय मदारकर, गोल्ड मेडल व सिल्वर मेडल ने सन्मानित

अमरावती येथे शिक्षण महर्षी पंजाबराव देशमुख यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त केले होते कार्यक्रमाचे आयोजन

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) शिवाजी एज्युकेशन सोसायटी येथे डॉ पंजाबराव उपाध्ये भाऊसाहेब देशमुख सतकोत्तर रोपे महोत्सव 125 व्या जयंतीनिमित्ताने अमरावती येथे आयोजित करण्यात आलेल्या ÷स्पर्धेत फायटर ग्रुप गुंथारा तालुका जिल्हा भंडारा चे सदस्य २ री खेलो राज्यस्तरीय मास्टर गेम्स चॅम्पियनशिप अंथेलेटिक्स स्पर्धेत 25 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 2023 रोजी झालेल्या गुंथारा येथील राजकुमार तानबा नंदेश्वर यांनी रन 5000/मीटर्स वयोगट 55 ते 60 मध्ये गोल्ड मेडल प्राप्त केले. त्याचप्रमाणे १५००/ मीटर मध्ये गोल्ड मेडल व ८००/मीटर मध्ये सिल्वर पदक प्राप्त केले. सुभाष राखडू चिमणकर सडक मुंडीपार वय 46 रन 5000 मीटर्स वय 45 ते 50 वयोगटात गोल्ड मेडल प्राप्त केले. त्याचप्रमाणे १५००/मीटर मध्ये गोल्ड मेडल व 800 मीटर मध्ये गोल्ड मेडल मध्ये प्राप्त केले.
पुरुषोत्तम धनराज चौधरी भंडारा वय ५२ , वयोगट 50 ते 55 , रन 5000/ मीटर मध्ये सिल्वर मेडल व 800 मीटर मध्ये सिल्वर मेडल प्राप्त केले.
विजय मोरेश्वर मदारकर वय 42 राहणार धारगाव वयोगट 40 ते 45 रन १०० मीटर सिल्वर मेडल, 200 मीटर सिल्वर मेडल व 800 मीटर गोल्ड मेडल प्राप्त केले. त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे संस्थापक सचिव श्रीकृष्ण देशभ्रतार व अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे त्याचप्रमाणे भंडारा गोंदिया लोकसभेच्या बहुजन समाज पार्टीच्या प्रभारी निमाताई मोहरकर यांनी त्यांचे अभिनंदन केलेले आहे.

Previous articleमुंबई येथील संविधान सन्मान सभेत भंडारा जिल्हा चे कार्यकर्ते सहभागी
Next articleअखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ईमेल द्वारे निवेदन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here