आशाताई बच्छाव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देगलुरातील सर्व पदाधिकारी यांना दिवाळी भेट.
देगलूर तालुका प्रतिनिधी, (गजानन शिंदे)
मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे साहेब यांच्याकडून महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी यांना दिवाळीच्या शुभेच्छा व फराळ वाटपा आज देगंलूर मध्ये व फराळ वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवर जिल्हाध्यक्ष उमेश मुंडे साहेब ओबीसी एसटी एसी जिल्हाध्यक्ष मंगेश दादा कदम पत्रकार तथा मा नगरसेवक सोनवणे साहेब मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे हेडगुळे साहेब देगंलूर तालुकाप्रमुख घाळपा अबेसंगे शिवसेना शहरप्रमुख व्यंकट पूरमवार महिला उप जिल्हा प्रमुख सविता चपलवार तालुका संघटक महेश कंरडे साहेब,शिवसेना शहर संघटक धनाजी जोशी,शहर उपाध्यक्ष सोनु रोयलावार,युवा सेना जिल्हा उपप्रमुख बालाजी जगडमवार ,न्याळु पवार, विजय चौडेकर, बालाजी रेंनगुटवार, धोंडिबा राठोड,जग्गुदादा जोशी,सचिन भांडे,
बालाजी तोटावर,दिगंबर जाधव, निखिल भैया तोटावार ,जयपाल यांच्या संजय पोखर्णे संतोष भूपटवार उप तालुका प्रमुख मधुकर पाटील विभाग प्रमुख शिवाजी रोट्टे उप तालुका प्रमुख रामदास पाटील देगलूर मालिकार्जुन खपाटे मनोहर पर्से रंगराव कोलनूर समवेत अनेक कार्यकर्ते उपस्थित होते….