Home भंडारा चिखलपहेला येथे 15 नोव्हेंबरला सौदा जन्मदात्याचा या नाटकाचे आयोजन

चिखलपहेला येथे 15 नोव्हेंबरला सौदा जन्मदात्याचा या नाटकाचे आयोजन

189

आशाताई बच्छाव

IMG_20231110_174626.jpg

चिखलपहेला येथे 15 नोव्हेंबरला सौदा जन्मदात्याचा या नाटकाचे आयोजन

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) -येथून जवळच असलेल्या मौजा चिखलपहेला येथे ग्रामीण बहुउद्देशीय सांस्कृतिक नाट्य मंडळ यांच्या वतीने दीपावली ,भाऊबीजच्या शुभ पर्वावर खास मंडई निमित्त 15 नोव्हेंबरला रात्री नऊ वाजता सौदा जन्मदात्याचा या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या नाट्यप्रयोगाचे उद्घाटक डॉ. राजेश वासनिक पशुसंवर्धन अधिकारी यांच्या हस्ते होणार आहे. तर सहउद्घाटक म्हणून डॉ . जयदेव देशमुख राहणार आहेत .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्रीधर शहारे माझी पोलीस उपनिरीक्षक भंडारा राहतील. तर प्रमुख अतिथी म्हणून कविता उईके जिल्हा परिषद सदस्य , काजल चवडे पंचायत समिती सदस्य, सीमा रामटेके पंचायृत समिती सदस्य ,दयानंद नखाते, सुभाष आजूबले ,सरपंच संदीप संयाम, संजीव भांबोरे पत्रकार, बोधराज भोयर, सचिन मस्के दीपक वानखेडे ,उपसरपंच मनोज शहारे ,ग्रामसेवक शालिक लुटे ,अमृत भुरले ,शेषराव दिघोरे ,रोहित गोंडाणे ,प्रेमानंद नखाते ,राजेश शहारे , मनीषा चापले , सरिता नरुले, विजय वैद्य, कमलाताई उईके ,सरिता ठाकरे , तंटामुक्ती समिती अध्यक्ष विनोद भोयर, दिलीप शहारे पोलीस पाटील ,मार्कंड शहारे तलाठी ,उपस्थित राहतील .कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष मनोज शहारे, उपाध्यक्ष शुभम इलमकर, सचिव आनंद वासनिक ,सहसचिव रणजीत धुळसे ,कोषाध्यक्ष सुमित शहारे ,नरेंद्र चचाने यांनी केलेले आहे.

Previous articleटोम्पे बी.एड कॉलेजमध्ये दीपोत्सव व स्वागत समारंभाचे यशस्वी आयोजन
Next articleचाळीसगावात कॅफेमध्ये मुला-मुलींचे आक्षेपार्ह कृत्य कॅफेचालकाच्या विरोधात गुन्हा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.