Home अमरावती बॅड टच’करणाऱ्या त्या शिक्षकांच्या दोन रात्री कोठडी, पालकांसह राजकीय पक्षांची त्या शाळेवर...

बॅड टच’करणाऱ्या त्या शिक्षकांच्या दोन रात्री कोठडी, पालकांसह राजकीय पक्षांची त्या शाळेवर धाव.

96
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230923-195510_WhatsApp.jpg

‘बॅड टच’करणाऱ्या त्या शिक्षकांच्या दोन रात्री कोठडी, पालकांसह राजकीय पक्षांची त्या शाळेवर धाव.
——————————-
दैनिक युवा मराठा वृत्तसेवा.
पी.एन .देशमुख.ब्युरो चिफ रिपोर्टर.
अमरावती.
आपल्या शाळेतील दोन लहान दोन विद्यार्थ्यांनींना बॅड पॅच केल्याच्या आरोपात शुक्रवारी अटक करण्यात आलेल्या ३५ वर्षीय शिक्षकाला न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. त्यामुळे त्याला आणखी दोन रात्री शहर कोतवाली ठाण्याच्या काढाव्या लागणार आहेत.मर्विन असे अटक शिक्षकांचे नाव शनिवारी पालक व राजकीय कार्यकर्त्यांनी शाळेत जाऊन व्यवस्थापनाला व्यवस्थापनाला जा विचारला. याप्रकरणी, शहर कोतवाली पोलिसांनी संबंधित शाळा मुख्याध्यापकांच्या तक्रारीवरून २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.२७ मिनिटाच्या सुमारास विनयभंग व पॅस्कोअन्वय गुन्हा दाखल केला. घटनेचे गंभीर्य ओळखून शहर कोतवाल के ठाणेदार विजयकुमार वाकसे यांनी आरोपी शिक्षक यांना शुक्रवारी तातडीने अटक केली. शनिवारी त्याला पाॅस्कोच्या विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले. पोलिसांनी त्यांच्या पाच दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केली. का, असा सवाल न्यायालय केला. त्यावर तपास अधिकारी, सरकारी वकील व शहर कोतवाली पोलिसांनी प्रभावी पणे पीसीआर मिळण्याबाबत पी सी आर मिळण्याबाबत बाजू मांडली. सबब न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. त्याने अन्य काही विद्यार्थीनींना बॅड पॅच वा तसा प्रयत्न केला का याबाबत त्याला पोलीस कोठडी दरम्यान बोलते केले जाणार आहे. शहर कोतवाली पोलीस यांच्याकडून नेमका कसा उलगडा करून घेते याकडे याकडे शैक्षणिक वर्तुळासह पालकांचे लक्ष लागले आहे. पालक राजकीय कार्यकर्त्यांनी सुद्धा विचारला जाब. इंग्रजी माध्यमांच्या त्या नामांकित व हाय प्रोफाईल शाळेतील अल्पवयीन चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सोबत बॅडटच चार प्रकाश सोशल वायरल होतात शेकडो पालक व राजकीय कार्यकर्त्यांनी शनिवारी दुपारी ते हायस्कूल गाठून तेथील मुख्याध्यापकांना भेटण्याची विनंती केली. मात्र मुख्याध्यापक संतप्त झाले असून पालक व राजकीय कार्यकर्त्यांच्या समोर गेले नाही त्यामुळे तेथील अन्य शिक्षकांना त्या घटनेबाबत जाब विचारण्यात आला. यावेळी सेनेचे जिल्हा समन्वयक (,ठाकरे गट) राहुल माटोडे हे कमालीचे आक्रमक झाले होते. शिवसेनेचे महानगर प्रमुख पराग गुरुदेव व काँग्रेस पक्षाचे समीर जवंजाळ यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील शाळा व्यवस्थापनाला जाब विचारला. याप्रकरणी जमाव गोंधळ होऊ नये व गालबोट लागू नये याची खबरदारी घेऊन पोलिसांनी संबंध शेती पोलिसांनीभूमिका घेतली. आपल्या ला त्या मुख्याध्यापकाला जाब विचारायचे आहे, यावर माटोडे, गुडघे, जवंजाळ आग्रही होते. तसेच पालक व कार्यकर्त्यांचा रोज पाहून राजा पोलीस स्टेशनचे एसीपी शिवाजी बचाटे व सिटी ठाणेदार विजयकुमार वाकसे यांनी मोर्चा सांभाळला. पोलिसांनी पालक व कार्यकर्ते व शाळा व्यवस्थापनात संवाद घडवून यावा, यासाठी समांजस्याची भूमिका घेतली. यावेळी हायस्कूल आत बाहेर मोठा पोलीस लावण्यात आला होता.

Previous articleशिवणी येथील “आपला दवाखाना ” बनला शोभेची वस्तू
Next articleविद्यापीठ सलग्न १६७ महाविद्यालयाचे”नॅक” मूल्यांकन नाही; विद्यार्थ्यांचे शिक्षणिक भवितत्त्व धोक्याचे संकेत कुल सचिवांचे पत्र.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here