Home नाशिक चौगांव बर्डी सुकड परिसरात आदिवासी बांधवाना दिवाळी फराळ वाटप

चौगांव बर्डी सुकड परिसरात आदिवासी बांधवाना दिवाळी फराळ वाटप

52
0

आशाताई बच्छाव

IMG-20221025-WA0087.jpg

(सटाणा प्रतिनिधी -जगदिश बधान यांजकडून) — सटाणा नगरपालिका क्षेत्रातील चौगाव बर्डी व सुकड परिसरात आज भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, प्रतिष्ठित कांदा व्यापारी श्री.श्रीधर तात्या रामचंद्र कोठावदे व त्यांचे सहयोगी मित्रमंडळ यांच्या वतीने चौगाव बर्डी व सुकड परीसरातील अदिवासी कुटूंबाना दिवाळी निमीत्त फराळ वाटप करण्यात आला.त्याप्रसंगी तात्यासाहेब श्री.श्रीधर रामचंद्र कोठावदे यांचे समवेत भाजपा ज्येष्ठ नेते श्री.रमेश दादा देवरे श्री.साहेबराव तात्या सोनवणे दक्षिण सोसायटीचे चेअरमन श्री.राहुल दादा सोनवणे, श्री.मंगेशभाऊ खैरणार,समको संचालक श्री.जगदीश मुंडावरे,
श्री.अनिल भाऊ सोनवणे, जेष्ठ मार्गदर्शक श्री.झिप्रुआण्णा सोनवणे ,श्री.रामुतात्या सोनवणे , भिकानाना सोनवणे ,श्री.पप्पुदादा सोनवणे, श्री.नारायण तानाजी सोनवणे. श्री.अजय सोनवणे, श्री.शिवाजी बुधा सोनवणे, श्री.महेंद्र बच्छाव,बाला सोनवणे ,विशाल बच्छाव ,गोरख सोनवणे,राजेंद्र सोनवणे,भुषण सोनवणे व आदि मित्रमंडळी* उपस्थित होती.

Previous articleवारजे परिसरातील ५०० श्रमिक बंधु भगिनीसोबत दिवाळी साजरी
Next articleब्राम्हणगाव अजमीर रस्त्यावरील साईबाबा मंदिरातील दानपेटी चोरटयांकडून लंपास
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here