Home पुणे वारजे परिसरातील ५०० श्रमिक बंधु भगिनीसोबत दिवाळी साजरी

वारजे परिसरातील ५०० श्रमिक बंधु भगिनीसोबत दिवाळी साजरी

108

आशाताई बच्छाव

IMG-20221026-WA0004.jpg

पुणे :- वारजे (युवा मराठा न्यूज ब्युरो चीफ विलास पवार )

वारजे परिसरातील ५०० श्रमिक बंधु भगिनीसोबत दिवाळी साजरी

महा एनजीओ फेडरेशन , क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी लिमिटेड आणि माहेश्वरी विद्या प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वारजे माळवाडी परिसरातील ५०० श्रमिक कामगारांना चांगल्या प्रतीचे दिवाळी फराळ बॉक्सचे वाटप करण्यात आले .
भारत मातेचे पूजन करून सुरुवात झालेल्या या कार्यक्रमास मा.शेखरजी मुंदडा , अध्यक्ष महा एनजीओ फेडरेशन तथा सदस्य महाराष्ट्र प्रदेश भाजपा , मा. सचिन दशरथ दांगट , अध्यक्ष । भाजपा सहकार आघाडी पुणे शहर , मा. किरण बारटक्के , माजी नगरसेवक , ह भ प श्री अक्षय महाराज भोसले , मा. मुकुंद शिंदे , महा एनजीओ संचालक , मा.पराग अलोणी , राष्ट्रीय स्वंयसेवक संघ संभाजी भाग सेवा प्रमुख , सौ. मनीषा सचिन दांगट , अध्यक्ष आकांक्षा नारी मंच , सुभाष आगरवाल , चुनीलाल शर्मा , ऋषिकेश रजावत , विजय गांगर्डे , व्यंकटेश दांगट , किरण साबळे , साहिल शेख यांच्यासह वारजे हायवे चौक , रामनगर परिसर , गोकुळ नगर पठार परिसर येथील श्रमिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे आयोजन समाजसेवक अमित कुलकर्णी यांनी केले होते . या कार्यक्रमात खारीचा वाटा म्हणुन श्रमिक बंधु भगिनींना निमंत्रित करण्याचे काम माझ्यावर सोपवले होते .
आपला , सचिन दशरथ दांगट
अध्यक्ष । भाजपा सहकार आघाडी पुणे शहर.

Previous articleपुणेत इलेक्टाँनिक वस्तू विक्री केंद्राचे आमदार भिमराव अण्णा तापकीर यांच्या हस्ते उदघाटन
Next articleचौगांव बर्डी सुकड परिसरात आदिवासी बांधवाना दिवाळी फराळ वाटप
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.