Home पुणे पुणेत इलेक्टाँनिक वस्तू विक्री केंद्राचे आमदार भिमराव अण्णा तापकीर यांच्या हस्ते उदघाटन

पुणेत इलेक्टाँनिक वस्तू विक्री केंद्राचे आमदार भिमराव अण्णा तापकीर यांच्या हस्ते उदघाटन

119

आशाताई बच्छाव

IMG-20221026-WA0005.jpg

पुणे (वारजे ):- युवा मराठा न्यूज पुणे ब्युरो चीफ विलास पवार.

लोकप्रिय आमदार मा.भिमरावआण्णा तापकीर यांच्या विशेष सहकार्याने खास दिपावलीनिमित्त इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्री केंद्राचे उदघाटन काल दिनांक २३ ऑक्टोबर रोजी करण्यात आले .
याप्रसंगी शेखरजी मुंदडा , सदस्य महाराष्ट्र प्रदेश भाजपा , मा. मारुती किंडरे , उपाध्यक्ष पश्चिम भाजपा पश्चिम महाराष्ट्र , भाजपा नेते मा. अरूणशेठ दांगट , स्वीकृत नगरसेवक सचिन दांगट , संतसेवक कैलास देवकर , सहकार आघाडी सरचिटणीस अजित देशपांडे , सरचिटणीस मनीषा ढोले , खजिनदार सुभाष आगरवाल , सरचिटणीस चुनीलाल शर्मा , सौ मनीषा सचिन दांगट अध्यक्ष आकांक्षा नारी मंच , ह भ प अक्षय महाराज भोसले , मुकुंद शिंदे , ऋषिकेश रजावत , अमित कुलकर्णी , व्यंकटेश दांगट, किरण साबळे , साहिल शेख , अमजद अन्सारी , सिद्धार्थ काजळे यांच्यासह Gi कंपनीचे कर्मचारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .
दिनांक २१ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर पर्यंत असणाऱ्या या इलेक्ट्रॉनिक टीव्ही , वॉटर पुरिफायर यावर जवळपास ७० % इतका भरघोस डिस्काउंट आणि वस्तूच्या उच्चतमप्रतीमुळे ग्राहकांची या विक्री केंद्रास प्रचंड गर्दी होत आहे .
आपल्या वारजे माळवाडी परिसरात पहिल्यांदाच इलेक्ट्रॉनिक टीव्ही वर ७० % सेल असल्याने वॉटर पुरिफायर आणि टीव्ही यांची विक्री मोठ्या प्रमाणात होत होत असल्याचे जीआय कंपनीचे सिद्धार्थ काजळे यांनी सांगितले .
या कार्यक्रमाचे आयोजन सचिन दशरथ दांगट अध्यक्ष भाजपा सहकार आघाडी पुणे शहर यांनी केले आहे.
.

Previous articleदीपावळीत हिमायतनगर येथील सूर्यवंशी कुटुंबावर काळाचा घाला; अपघातात पती गंभीर, पत्नीचा मृत्यू, दोन बालके किरकोळ जखमी
Next articleवारजे परिसरातील ५०० श्रमिक बंधु भगिनीसोबत दिवाळी साजरी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.