Home बुलढाणा निवडणूक विभागाकडून नवीन मतदार नोंदणी आणि मतदार जागृती कार्यक्रम!

निवडणूक विभागाकडून नवीन मतदार नोंदणी आणि मतदार जागृती कार्यक्रम!

47
0

आशाताई बच्छाव

IMG-20230824-WA0026.jpg

निवडणूक विभागाकडून नवीन मतदार नोंदणी आणि मतदार जागृती कार्यक्रम!

नवीन पात्र मतदार नोंदणीसाठी निवडणूक विभागाची कसरत चालू.

(ज्ञानेश्वर पाटील दांदळे ब्युरो चीफ
बुलढाणा)
विधानसभा मतदारसंघ २७ जळगाव जामोद अंतर्गत संग्रामपूर तालुक्यातील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयामध्ये दिनांक २५ ऑगस्ट २०२३ रोजी मतदान जनजागृती अभियान व नवमतदार नोंदणी कार्यक्रमा अंतर्गत आयोजित रांगोळी स्पर्धा विद्यमान उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आली यावेळी संग्रामपूरचे कर्तव्यदक्ष तहसिलदार योगेश्वर टोंपे ,नायब तहसीलदार नैताम मॅडम, निवडणूक लिपिक जी.पी ठाकरे , निवडणूक परिचालक गोपाल बोंबटकर,महाविध्यालयाचे प्राध्यापक डॉ.सुभाष पवार, प्रा. सुरेश भालतडक व इतर प्राध्यापक वृंद उपस्थित होते.
सदर स्पर्धा मध्ये सागर गव्हांदे या विद्यार्थ्याने प्राध्यापक डॉ. सुभाष पवार यांचे रांगोळी च्या मध्मधून प्रतिमा रेखाटून मतदार नोदणीचा संदेश दिला सदरचे कार्यक्रमांमध्ये कॅम्प चे आयोजन करून १८ वर्ष पूर्ण असणाऱ्या व ०१.०१. २०२४ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण होणारे संभाव्य मतदार यांचे नमुना ६ चे अर्ज भरून घेण्यात आले.

Previous articleकिर्लोस्कर कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करुन चंदनाच्या झाडांची चोरी, ७ ते ८ जणांवर गुन्हा दाखल
Next articleव-हाणे प्रकरणात वेंदेची (अ) कर्तबगारी भाग – ४ सरपंचाला गोत्यात आणण्यासाठीच कटकारस्थान!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here