Home सोलापूर ग्रामीण रस्त्यांना पूर्ण बजेट प्रमाणे निधी मिळावा : आ. रणजितसिंह मोहिते-पाटील

ग्रामीण रस्त्यांना पूर्ण बजेट प्रमाणे निधी मिळावा : आ. रणजितसिंह मोहिते-पाटील

31
0

आशाताई बच्छाव

IMG-20230728-WA0058.jpg

ग्रामीण रस्त्यांना पूर्ण बजेट प्रमाणे निधी मिळावा : आ. रणजितसिंह मोहिते-पाटील
युवा मराठा न्यूज नेटवर्क अँड ऑनलाईन वेब पोर्टल महादेव घोलप.

अकलूज / प्रतिनिधी सोलापूर ल्ह्यातील ९ हजार ३९३ कि.मी. नीण मार्ग व १ हजार ३८४ इतर ल्हा मार्ग असे दोन्ही प्रकारचे एकुण ० हजार ७७८ कि.मी. लांबीचे रस्ते ल्हा परिषदेच्या नियंत्रणाखाली हेत संबंधित रस्त्यांच्या डांबरीकरण मजबुतीकरणासाठी जिल्हा नियोजन मितीमधून निधी वाटप होत असताना तुकडीकरण दतीने व टप्याटप्याने होत आहे.

१० ते १५ कि.मी. लांबीच्या रस्त्यावर एक ते ड कि.मी. डांबरीकरण व मजबुतीकरण होत सल्याने जिल्हा परिषदेच्या ताब्यातील रस्त्यांची वसेंदिवस दुरवस्था होत आहे. जिल्हा परिषदांच्या ब्यातील संपूर्ण लांबीच्या रस्त्यांचे डांबरीकरण व जबुतीकरण करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी णून आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी धानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला.

आ. मोहिते-पाटील यांच्या प्रश्नावर ग्रामविकास गिरीश महाजन यांनी उत्तर देत सांगितले की लापूर जिल्हा परिषदेतर्गत ग्रामीण मार्ग रस्त्यांची बी ९३७७.३७ कि.मी. व इतर जिल्हा मार्ग त्यांची लांबी १२२५.३३ कि.मी. अशी एकूण ०६०२.७० कि.मी. आहे. सोलापूर जिल्हापरिषदेअंतर्गत ग्रामीण रस्त्यांच्या लांबीचा विचार करता जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत रस्ते दुरुस्तीसाठी मर्यादीत स्वरुपात निधी प्राप्त होतो. ग्रामीण मार्गवरील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याच्या अनुषंगाने रस्त्याची कामे केली जातात. परंतु त्यात निश्चितच मर्यादा येत आहेत. त्या त्रुटी दुर करुन जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील रस्त्यांचे नुतनीकरण, मजबुतीकरण, देखभाल दुरुस्ती व्यवस्थित होईल या प्रमाणे सुचना देण्यात येतील असे स्पष्ट केले. तसेच सोलापूर जिल्हा परिषदेला जिल्हा वार्षिक योजना व रस्ते व पूल दुरुस्ती परिरक्षण कार्यक्रम (3048 – 288) अंतर्गत मागील चार वर्षात साधारणपणे रु. २२९.०० कोटी एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here