Home Breaking News *व-हाणेत आढळले आठ कोरोनाबाधित रुग्ण;उद्यापासून लाँकडाऊन*

*व-हाणेत आढळले आठ कोरोनाबाधित रुग्ण;उद्यापासून लाँकडाऊन*

104
0

*व-हाणेत आढळले आठ कोरोनाबाधित रुग्ण;उद्यापासून लाँकडाऊन*
*व-हाणे,(युवा मराठा न्युज नेटवर्क)- नाशिकच्या मालेगांव तालुक्यातील व-हाणे गावात कोरोनाबाधित आठ रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
या गावातील काही लोक हे बाहेरगावी वास्तव्यास राहत असल्याने व अधून मधून ते गावात येत असल्यामुळे कोरोनाचा शिरकाव या गावात जलदगतीने झाला असल्याची भिती व्यक्त केली जात आहे,शिवाय गावातील बहुतांशी मजूर वर्ग हा बाहेरगावी कामाला जात असल्याने कोरोनाचा झपाटयाने फैलाव या गावात होताना दिसत आहे,परिणामी उद्या दिनांक १सप्टेंबर मंगळवारपासून संपूर्ण गाव लाँकडाऊन केले जाणार असल्याचा निर्णय व-हाणे ग्रामस्थांनी घेतला आहे,

Previous article*इगतपुरी येथील नेचर्स पॅराडाईज प्रोजेक्टला खासदार संभाजीराजे भोसले यांनी सदिच्छा भेट
Next article*खाकी वर्दीतील देव माणूस* *कर्तव्यदक्ष अधिकारी.*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here