Home परभणी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण समारंभ

जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण समारंभ

277

आशाताई बच्छाव

IMG-20230126-WA0108.jpg

जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण समारंभ

शत्रुघ्न काकडे पाटील-ब्युरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क)

परभणी:-दि.26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण समारंभ पार पडला.
अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपविभागी़य अधिकारी दत्तू शेवाळे, उपजिल्हाधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड, डॉ. सुशांत शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती मंजुषा मुथा, तहसीलदार गणेश चव्हाण, श्रीमती छाया पवार यांच्यासह नायब तहसीलदार, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांच्या हस्ते प्रशासकीय इमारत येथे ध्वजारोहण समारंभ भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांच्या हस्ते प्रशासकीय इमारत येथे ध्वजारोहण समारंभ पार पडला. यावेळी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख वसंत निकम, जिल्हा उपाधीक्षक दत्तू सोनवणे यांच्यासह प्रमुख अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

Previous articleनाशिकचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कडनोर ‘राष्ट्रपती पदक’ जाहीर !
Next articleआयडियल इंग्लिश मीडियम स्कूल देगलूर येथे 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.