Home वाशिम संत शिरोमणी आचार्य श्री 108 विद्यासागरजी महामुनी महाराजांचे शिष्य निर्यापक श्रमण मुनी...

संत शिरोमणी आचार्य श्री 108 विद्यासागरजी महामुनी महाराजांचे शिष्य निर्यापक श्रमण मुनी श्री 108 योगासागर महाराजजी चे अनसिंग मध्ये ससंघ मंगल प्रवेश

65
0

आशाताई बच्छाव

IMG-20230116-WA0060.jpg

संत शिरोमणी आचार्य श्री 108 विद्यासागरजी महामुनी महाराजांचे शिष्य निर्यापक श्रमण मुनी श्री 108 योगासागर महाराजजी चे अनसिंग मध्ये ससंघ मंगल प्रवेश                                                       वाशिम,(रितेश गाडेकर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)

धर्मनगरी अनसिंग मध्ये जैन धर्माचे मुनी श्री आचार्य श्री 108 विद्यासागर जी महाराज यांचे परम शिष्य मुनी श्री 108 योगसागर मुनी श्री विनीत सागर मुनी श्री निसिम सागर मुनी श्री आतुल सागर मुनी श्री शास्वत सागर जी महाराज जी व दहा अलग शिल्लक ससंगाचे दिनांक 15/01/2023 ला आगमन झाले असून त्यांच्या अगवानी करीता उत्स्पूर्त पणे जैन बांधव उपस्थित होते. व अनसिंग कमानी पासून मंदिरापर्यंत ढोलताशांच्या गजरात व जयकारा गुरू देव का या घोषणेत महाराज जिंचा संघ आला आहे व महाराजांच्या पुढील विहारा पर्यंत सर्व बांधवांना प्रवचन गुरू भक्ती आहार चर्या व इतर कार्यक्रमाचा लाभ होत असून या करिता अध्यक्ष अरुण अहाळे, सतीश रोकडे, शरद रोकडे, नितीन वाळली, संजय वाळली, अजित सावले, सौ.अर्चना वाळली, सौ. वैशाली अहाळे व इतर बांधव भगिनीचे सहकार्य लाभले आहे. व मुनी श्री च्या दर्शना साठी बाहेर गाव वरून आलेल्या दर्शन आर्तींची राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

Previous articleनाशिक पदवीधर माघारीच्या अखेरच्या दिवस! अनेकांची माघार
Next articleराज्यस्तरीय रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धेत कर्मयोगी विद्यानिकेतन, पाठखळ चे यश.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here