Home नाशिक जनता विद्यालय नांदुर्डी महात्मा गांधी पुण्यतिथी व हुतात्मा दिन साजरा

जनता विद्यालय नांदुर्डी महात्मा गांधी पुण्यतिथी व हुतात्मा दिन साजरा

54
0

आशाताई बच्छाव

IMG_20240201_165012.jpg

जनता विद्यालय नांदुर्डी महात्मा गांधी पुण्यतिथी व हुतात्मा दिन साजरा

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

मविप्र संचलित जनता विद्यालय नांदुर्डी तालुका निफाड येथे अहिंसेचे पुजारी राष्ट्रपिता महात्मा यांची पुण्यतिथी हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक दिपक डावरे होते.देशाच्या स्वातंत्र्यासाठी अहिंसा,शांती,सद्भावना,सहिष्णुता या मार्गाने महात्मा गांधी यांनी लोकचळवळ उभारली. त्यांची हिच शिकवण समाजाला निश्चित प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन डुकरे एन जी यांनी केले.
यावेळी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे मुख्याध्यापक दिपक डावरे, पर्यवेक्षक दाते आर पी, ज्येष्ठ शिक्षक शेंडे सर, पवार व्ही के, सेवक सोसायटी संचालक जाधव डी जी, डुकरे एन जी , सुनील शिंदे, ज्ञानेश्वर खापरे ,श्रीमती शिंदे डी पी, मोतींगे मॅडम, घुमरे मॅडम, कदम मॅडम कुंदे मॅडम ठाकरे मॅडम गावित मॅडम व विद्यार्थ्यांनी पूजन केले.
हुतात्मा दिनानिमित्ताने देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी
सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी यांनी मौन पाळून आदरांजली वाहिली.

Previous articleवृत्तपत्र विक्रेत्याला मिळाली डॉक्टरेट मिळाली
Next articleप्रशांत गवळी आदर्श समाजसेवक पुरस्काराने सन्मानित-
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here