Home नाशिक प्रशांत गवळी आदर्श समाजसेवक पुरस्काराने सन्मानित-

प्रशांत गवळी आदर्श समाजसेवक पुरस्काराने सन्मानित-

30
0

आशाताई बच्छाव

IMG_20240201_165342.jpg

प्रशांत गवळी आदर्श समाजसेवक पुरस्काराने सन्मानित-

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

स्व. परशराम पांडुरंग नागरे सार्वजनिक वाचनालय सारोळे थडी येथील वाचनालयाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त निफाड तालुक्यातील तारुखेडले येथील प्रशांत गवळी यांनी गावात अनेक सामाजिक केलेल्या कामांची दखल घेत वाचनालयाने गोदावरी महाराष्ट्र गौरव राज्यस्तरीय पुरस्कार २०२४ आदर्श समाज सेवक म्हणून वाचनालयाचे अध्यक्ष विलास नागरे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, मानपत्र देऊन गौरवण्यात आले.
तारुखेडले गावातील समस्या शासन स्तरावर पाठपुरावा करून सोडवणूक केली गावातील गरीब जनतेला योजनेचा लाभ गावातील मंदिरांचा लोकसहभागातून सुशोभीकरण केले गावातील जिल्हा परिषद शाळेला विविध वस्तू भेट दिल्या त्यांनी गावात अनेक भरीव कामे केली आहेत या कामांची दखल घेत गवळी यांना गौरवण्यात आले.
या यावेळी विकास गोपाल( सी. ई. ओ) वेअर मोअर, प्रिया कड डायरेक्टर (वेअर मोअर) विवेकानंद काशिद वाचनालयाचे संस्थापक माणिक नागरे मुकुंद आव्हाड सरपंच बाळासाहेब नागरे व आदी उपस्थित होते

Previous articleजनता विद्यालय नांदुर्डी महात्मा गांधी पुण्यतिथी व हुतात्मा दिन साजरा
Next articleसौभाग्य
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here