Home गडचिरोली भाजपा ओबीसी महिला मोर्चाच्या शहरअध्यक्षपदी अर्चना निंबोळ यांची नियुक्ती

भाजपा ओबीसी महिला मोर्चाच्या शहरअध्यक्षपदी अर्चना निंबोळ यांची नियुक्ती

37
0

आशाताई बच्छाव

IMG-20221203-WA0054.jpg

भाजपा ओबीसी महिला मोर्चाच्या शहरअध्यक्षपदी अर्चना निंबोळ यांची नियुक्ती

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):- 
भारतीय जनता पार्टी ओबीसी महिला मोर्चाच्या गडचिरोली शहराध्यक्ष पदावर सामाजिक कार्यकर्त्या अर्चनाताई निंबोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे . सदर नियुक्ती भाजप महिला आघाडी च्या जिल्हाध्यक्ष योगिताताई भांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली शहर महिला आघाडीचे अध्यक्ष कविता उरकुडे यांनी केली.
त्यांनी आपले नियुक्तीचे श्रेय खासदार अशोक नेते, आमदार डॉक्टर देवराव होळी , आमदार कृष्णाजी गजबे,भाजपचे जिल्हाध्यक्ष किशनजी नागदेवे जिल्हा महामंत्री प्रमोद जी पिपरे जिल्हा संघटन महामंत्री रवींद्र ओलालवार जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुरावजी कोहळे , किसान मोर्च्याचे प्रदेश सदस्य रमेशजी भुरसे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष योगिता भांडेकर माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे यांना दिले आहे.
यावेळी अर्चना निंबोळ यांनी भाजपचे कार्य व केंद्र व राज्य सरकार च्या कल्याणकारी योजना समाजातील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवून महिलांच्या वार्डातील अडचणी, समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले तसेच पक्षाचे संघटन वाढवण्यासाठी परिश्रम घेणार असल्याचे मनोगत व्यक्त केले.

Previous articleप्रत्येक कुटुंबाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळणार आमदार डॉक्टर देवरावजी होळी
Next articleगडचिरोली पोलीस हवालदार,३५०० रुपयाची लाच घेताना एसीबी च्या जाळ्यात
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here