Home विदर्भ खोंटारड्या ठाकरे सरकारमुळे शेतकर्याची दिवाळी काळी: खासदार अशोक नेते

खोंटारड्या ठाकरे सरकारमुळे शेतकर्याची दिवाळी काळी: खासदार अशोक नेते

171
0

राजेंद्र पाटील राऊत

खोंटारड्या ठाकरे सरकारमुळे शेतकर्याची दिवाळी काळी: खासदार अशोक नेते. गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)- आश्वासनाची आतीषबाजी करुन शेतकर्याची फसवनुक ठाकरे सरकारच्या शेतकरी द्वेषामुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबाच्या घरात ऐन दिवाळित अंधार पसरला असुन शेतकर्याची दिवाळी काळी करन्यास ठाकरे सरकारचा नाकतेपणा कारणी भुत आहे . वारेमाप आश्वासने व घोषनाचा पाऊस पाडुन एकही घोषना क्रतीत न आनण्यार्या ठाकरे सरकारने आमच्या प्रश्नाची जाहीर उत्तरे द्यावित अन्यथा जनतेची व शेतकर्याची फसवणुक केल्याप्रकरनी सपशिल माफी मागावी अशी मागणी भाजपचे खासदार अशोक नेते यांनी पञकार परिषदेत केली.राज्यातील 55 लाख हेक्टर हुन अधिक शेतजमिनीवरिल पिंकाचे अतिव्वष्टीमुळे नुकसान झाल्याचे सरकारची प्राथमिकता आकडे वारी आहे प्रत्यक्षात 100 लाख हेक्टर हुन अधिक जमिनीवरिल पिंके पुरण नष्ट झाले ली आहेत आणि पुरामुळे शेतजमिनी नापिक झाली आहेत जमिनीचा कस संपल्यामुळे पुढिल दहा वरष तरी कोनत्याही पिकाची शास्वती राहीली नाही आणी ठाकरे सरकार हेक्टरी दहा हजार फसव्या मदतीची पाने पुसुन शेतकर्याची थट्टा करत आहेत जाहीर केलेल्या मदती पैकी फुटकी कवडिही शेतकर्या परतं पोचलेल्या नसल्याने राज्यातील शेतकरी नैताश्यग्रस्त झाले असुन आत्महतेचे प्रमाण वाळत असल्याने ठाकरे सरकार शेतकर्याचे बळी घेणारा सरकार ठरला आहे . या दुखामुळे हजारो शेतकर्याची दिवाळी अंधारात जानार असुन मातोऋी वर्षा आणी मंञालय माञ रोषनाई उजळनारे आहे. ठाकरे सरकारला जराही लाज असेल तर यंदाची दिवाळी शेतकर्याच्या दुःखाची दिवाळी असुन जाहीर करुन मातोऋी व वरषावर रोषनाई करण्याचे मुख्यमंञाणी जाहिर करावे असे ते मनाले. गेल्या महीना अखेर परतं शेतकर्यानी पिक विम्याच्या 28 लाख पुरव सुचना दाखल केल्या होत्या त्यामुळे आणखी काही लाख सूचनांची भर पडली आहे शेतकर्यास वार्यावर सोडनार नाही असे पोकळ आश्वासन देण्याऱ्या मुखमंञ्यानी विमा कंपन्यात दिलेल्या 973 कोटिच्या रक्कमे पैकी शेतकर्याच्या हातात फुटकी कवळी देखिल पडली नाही याची सरकारला शरम वाटत नाही का? असा सवाल ही त्यानी केला . सरकारी अधिकारी व दलालाची संगनमत करुन राज्यातील शेतकर्याची फसवणुक चालली आहे , अतिव्रष्टिमुळे सोयाबिन पिक हातचे गेले असतांना या पिकाचे मोठ्या उत्पाटनाचे आमीस दाखवुन प्रमानावर शेतकर्याची दिशाभुल केली , भेसळ युक्त खते निक्रष्ट बियाणे आणी फसवनुकिमुळे शेतकर्याची अगोदरच नामवली गेला असतांना अतीव्वष्टिमुळे हातचे पिक वाया गेल्यावर माञ ठाकरे सरकार मुंग गिळुन आहे असा आरोप भाजपचे अनुसुचित जनजाती मोरचा चे राष्टिय सरचिटनीस तथा खासदार अशोक नेते यांनी केली. संप्टेबर महिन्यात क्विंटलला दर हजारा परत मिळनारा भाव आता चार ते पाच हजारापरतं घसरल्याने शेतकर्याचे प्रंचड नुकसान होत आहे , शेकर्याने माल बाजारात आणने थांबवल्याने आवकही थांबवली असुन शेतकर्याच्या हातात पैसा नसल्याने दिवाळी अंधारात जानार आहे. ठाकरे सरकारने नुकसान ग्रस्त शेतरकर्यास हेक्टरी फक्त दहा हजार रुपये पय्रतची मदत जाहीर करुन शेतकर्याची नुकसानीची थट्टा केली , संकट काळात शेतकर्याला भुलवुन खोटी आश्वासने देणार्या मुख्खमंञ्यानी याचा जवाब द्यायला हवा केवळ पिकाचेच नवे तर शेतजमिनीची धुप झाल्याने जमिन नापिक झाली असल्याने शेतकर्याची पुढच्या दहा वरषाचे उत्पनाचे मारग संपुष्टात आले आहेत . त्यामुळे जमिनीच्या मशागतीसाठी हेक्टरी 40 हजार रुपये अतिरिक्त मदत जाहीर करावी अशी मागणी खासदार अशोक नेते यांनी केली. अतिव्रष्टुग्रस्त शेतकऱ्याचे उत्पन साफ बुडालेले,संपूर्ण वर्षा करिता विजबील माफ केले पाहीजेत असे ते म्हणालेत संपुर्ण पिक नष्ट झालेले असतांना पिंकाचे पंचनामे योग्य रितीने होत नसल्याने तुटंपुंजी मदत देखील पन्नास टक्याहुन जास्त पिक शेतकऱ्यांना मोठा फटका सोसावा लागला आहे आर्थिक अडचणीमुळे वाटलेल्या गरजू शेतकऱ्यां कडील कापुस पडत्या भावात विकत घेण्याची स्पर्धा सुरु झाली असुन ठाकरे सरकारचा कोणताही नियंञण नसल्याने शेतकरी वा-यावर पडले आहेत असे ते म्हणाले. कोकन आणि विदर्भातील धानाचीही प्रचंड हानी झाली आहे उसा बाबत सरकारचे धोरण धार्जिणे असल्याने ऊस उत्पादकांनाही सरकारने वा-यावर सोडले आहे . चहुबाजुना कोंडित सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारच्या संवेदना माञ संपल्या आहेत संकटांनी वेढलेल्या सामान्य जनतेसाठी काही न करता केवळ सरकार स्थिर असल्याचे निरर्थक जनतेशी देणे घेणे नसलेले राजकारण करण्यात सरकारचे मंञी गर्क आहेत ,अमंली पदार्थाच्या विरोधात कारवाहीच्या विरोधात मोहिम उघडणा-या शेतकऱ्याची दु:खे जाणून घेण्याचा रस नसलेल्या जनतेचा सरकार वरील विश्वास उडाला आहे अशी टिका खासदार अशोक नेते यांनी केली . लखिमंपुरच्या घटनेनंतर मंञिमंडळाच्या बैठकित शोक व्यक्त करुन महाराष्ट्रा बदल पाठिंबा देणाऱ्या महाविकास आघाडीला राज्यात अतिवृष्टीच्या संकटात सापडलेल्या आणि नैराश्यातुन आत्महत्या करणाऱ्या शेतकर्या विषयी देष का? संकट ग्रस्त शेतकऱ्यांस सहानुभूती दाखविणारे एक शब्दही मंञीमंडळात का काढला जात नाही ?असा सवाल ही त्यानी केला.

Previous articleरत्नागिरी ग्राहक पेठेतर्फे खास दिवाळी प्रदर्शनाचे उदघाटन
Next articleगुलबर्गा जिल्ह्यातील आळंद तालुक्यातील प्राथमिक शाळा सुरु
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here