Home गडचिरोली गडचिरोली पोलीस हवालदार,३५०० रुपयाची लाच घेताना एसीबी च्या जाळ्यात

गडचिरोली पोलीस हवालदार,३५०० रुपयाची लाच घेताना एसीबी च्या जाळ्यात

89

आशाताई बच्छाव

IMG-20221203-WA0052.jpg

गडचिरोली पोलीस हवालदार,३५०० रुपयाची लाच घेताना एसीबी च्या जाळ्यात

गडचिरोली, (सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

आरोपीचे नाव श्री शकील बाबु सय्यद,ब.नं. १७७५, वय ५० वर्षे, पोलीस हवालदार कार्यरत पोलीस स्टेशन गडचिरोली ता. जि. गडचिरोली ,पोलीस स्टेशन गडचिरोली येथील तपास कक्षामध्ये दिनांक ०३/१२/२०२२ ला ३५०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकळले .सदरची कारवाई
पोलीस उपअधिक्षक सुरेंद्र गरड यांचे पर्यवेक्षणात पोनि श्रीधर भोसले, सफी प्रमोद ढोरे, नापोशि राजु पदमगिरीवार, श्रीनिवास संगोजी, पोशि किशोर ठाकुर, संदिप उहाण, संदिप थोरमोडे, मपोशि विद्या म्हशाखेत्री व चापोहवा तुळशिराम नवघरे यांनी कारवाई पार पाडली.
आरोपी वर कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ नुसार गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Previous articleभाजपा ओबीसी महिला मोर्चाच्या शहरअध्यक्षपदी अर्चना निंबोळ यांची नियुक्ती
Next articleस्मृति उद्यान नागरीकांकरीता खुले करा रायुकाँ जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर यांची मागणी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.