• Home
  • दु:खद निधन वार्ता राजाराम सखाराम पाटील बोडके यांचे दुःखद निधन.

दु:खद निधन वार्ता राजाराम सखाराम पाटील बोडके यांचे दुःखद निधन.

आशाताई बच्छाव

IMG-20221110-WA0012.jpg

दु:खद निधन वार्ता
राजाराम सखाराम पाटील बोडके यांचे दुःखद निधन.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

राजाराम सखाराम पा.बोडके गुरुजी तुपदाळकर यांचे आज दि. 10 नोव्हेंबर 2022 ला सकाळी 7.00 वाजता वयाच्या नव्वदव्या वर्षी दु:खद निधन झाले आहे. नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात गेल्या सात दिवसांपासून उपचार चालू होता.
गुरुजींना एकूण दोन मुले व दोन मुली व चार पुतणी आहेत.
प्रा. परसूराम राजाराम शिंदे (बोडके)सर ,मुखेड व पांडूरंग राजाराम बोडके Dy. Engineer महावितरण, नांदेड आणि सौ.सुनंदा किशनराव पाटील मलकापूर कर व सौ प्रभावती बालाजी पा.सुगावकर यांचे वडील होते.
डॉ.सचिन सुभाष बोडके व डॉ. ओंकार पांडूरंग बोडके यांचे आजोबा होते.
आज दि.10 नोव्हेंबर 2022 रोज गुरुवारला दुपारी 4 वाजता अंत्यविधी तुपदाळ ता.मुखेड जि.नांदेड येथे होणार आहे.
अंत्य संस्कार तुपदाळ येथील शेतात होणार आहे.
मृतात्म्यास शांती लाभो, अशी ईश्वर चरणी प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली .

anews Banner

Leave A Comment