आशाताई बच्छाव
शेळवे ग्रामपंचायत तंटामुक्त अध्यक्षपदी शिवसेनेचे हरिभाऊ गांजरे यांची निवड .
माढा प्रतिनिधी ज्ञानेश्वर निकम (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
पंढरपूर तालुक्यातील शेळवे ग्रामपंचायतच्या महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष पदी शिवसेनेचे हरिभाऊ गांजरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे त्यांचा शिवसेना पंढरपूर तालुक्याच्या वतीने जिल्हाप्रमुख संभाजी राजे शिंदे यांच्या हस्ते भगवी शाल फेटा बांधून सन्मान करण्यात आला या वेळी तालुका प्रमुख संजय दशरथ घोडके. ज्येष्ठ शिवसैनिक काकासाहेब बाबुराव बुराडे . ग्राहक संरक्षण कक्ष तालूका प्रमुख शांताराम यादव.उपशहर प्रमुख लंकेश काकासाहेब बुराडे. अंकूश साळुंखे आदी उपस्थित होते