Home परभणी गणेशपूर येथील दक्षिणमुखी गणपती दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविकांची गर्दी

गणेशपूर येथील दक्षिणमुखी गणपती दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविकांची गर्दी

168

आशाताई बच्छाव

IMG-20220904-WA0004.jpg

गणेशपूर येथील दक्षिणमुखी गणपती दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविकांची गर्दी

शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क परभणी)

(परभणी)जिंतूर:- जालना या महामार्गालगत असलेल्या गणेशपूर येथील दक्षिणमुखी गणपती देवस्थान हे पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असून, बेचिराख वस्तीतील नवसाला पावणारा गणपती, अशी या देवस्थानची पंचक्रोशीत ख्याती आहे.गणेशपूरची बेचिराख गाव म्हणून शासनदप्तरी नोंद आहे. येथील एका ओट्यावर गणपतीची मूर्ती होती. कालांतराने भाविकांनी येथे साफसफाई करून मंदिराची उभारणी केली. त्यानंतर माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर यांनी स्वनिधीतून सभामंडप बांधला. ४० वर्षांपासून या ठिकाणी दर संकष्ट चतुर्थी आणि गणेशोत्सव कालावधीत येथे भाविकांची दर्शनासाठी रीघ लागते. जिल्हाभरातून भाविक श्रद्धेने दर्शनासाठी येतात.

Previous articleमालेगांव तालुक्यात घुगेच्या घरावर धाडसी दरोडा
Next articleकळवण तालुक्यातील देसराणे गावात राज्य उत्पादन शुल्क यांनी हात भट्टी अड्डा केला उद्ध्वस्त.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.