Home नाशिक कळवण तालुक्यातील देसराणे गावात राज्य उत्पादन शुल्क यांनी हात भट्टी अड्डा केला...

कळवण तालुक्यातील देसराणे गावात राज्य उत्पादन शुल्क यांनी हात भट्टी अड्डा केला उद्ध्वस्त.

76
0

आशाताई बच्छाव

IMG-20220903-WA0059.jpg

कळवण तालुक्यातील देसराणे गावात राज्य उत्पादन शुल्क यांनी हात भट्टी अड्डा केला उद्ध्वस्त.      कळवण,(बाळासाहेब निकम प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
देसराणे येथील पुनद नदी काठावरील व जुने गावठाण हद्दीतील हातभट्टी अड्डा वर छापा मारून हातभट्टी दारू निमिर्ती केंद्र उद्ध्वस्त करण्यात येवुन गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन सुमारे 1200लिटर व 50 लिटर गावठी दारू नाश करण्यात येऊन ड्रम जागीच फोडून नाश करण्यात येवुन संबधितांवर नोंदविण्यात आलेल्या 4 गुन्ह्यात एकुण 31200 रुपये चा मुद्देमाल हस्तगत करण्यात येवुन मुंबई दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत एकुण 4 गुन्हे नोंदविण्यात आले. आज रोजी करण्यात आलेल्या कारवाई वेळी देसराणे गावाचे पोलिस पाटील उपस्थित होते. सदर कार्यवाही ही कळवण राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक विभागाच्या पथकातील निरीक्षक श्री एस के सहस्ञबुध्दे,दुय्यम निरीक्षक कळवण-1,श्री एम बी सोनार , जवान सर्वश्री दिपक आव्हाड,महेश सातपुते, व वाहण चालक श्री पी एम वाईकर हे सर्व अधिकारी कर्मचारी सहभागी होते.

Previous articleगणेशपूर येथील दक्षिणमुखी गणपती दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविकांची गर्दी
Next articleमंगलमय वातावरणात गौराई / महालक्ष्मीचे आगमन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here