Home गडचिरोली व्येंकटरावपेठा (कोत्तागुडम)येथील कामाची चौकशी करा नागरिकांची गट विकास अधिकारी यांचे कडे निवेदन...

व्येंकटरावपेठा (कोत्तागुडम)येथील कामाची चौकशी करा नागरिकांची गट विकास अधिकारी यांचे कडे निवेदन देवून मागणी

56
0

आशाताई बच्छाव

IMG-20220826-WA0080.jpg

व्येंकटरावपेठा (कोत्तागुडम)येथील कामाची चौकशी करा

नागरिकांची गट विकास अधिकारी यांचे कडे निवेदन देवून मागणी
अहेरी,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):-व्येंकटरावपेठा(कोत्तागुड्म)येतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून दूरस्ती च्या काम होता,तसेच नाली बांधकाम व सिमेंट काँक्रिट रोड बांधकाम होता मात्र सदर कामात ग्रामपंचायत व्येंकटरावपेठा येथिल सरपंच/सचिव व संबधित कंत्राटदार ह्यांनी शाळा दुरस्थीचे काम अंदाज पत्रकानुसार अंदाजित किंमत १० लक्ष रक्कम खर्च करुन सुद्धा शाळा पूर्ण पणे गळत असल्याने मुलांना पावसात शाळेत बसण्याकरिता जागा नाही यावरून सदर शाळा दुरस्थी चे कामात १० लक्ष कुठे खर्च केलें असा शंका निर्माण होत आहे,याबाबत या आधी तक्रार करण्यात आली होती मात्र कसल्याही प्रकारचा चौकशी करण्यात आली नाही. करिता मा. गटविकास अधिकारी (ऊ.श्रेणी) पंचायत समिती, अहेरी यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी उपस्थित मा. माजी पंचायत समिती सभापती भास्कर तलांडे माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.अजय नैताम,आविस कार्यकर्ता श्री. नरेन्द्र गर्गम, व्यंकटेश बोटपल्ली, सतिश काटेल, मोरेश्वर गेडाम, गणेश गेडाम, व्यंकटी सिडाम,नितेश सोयांम, मिथुन गेडाम आकाश धंदरे, नागेश सोयाम , अजय सि डाम, बाबुराव राऊत, बापू आलम, परदेशी लंगारी, किशोर सोयाम, व व्यंकटरावपेठा (कोटागुड्डम) येथिल नागरिक उपस्थित होते.

Previous articleठेकेदाराने लावला महावितरणला 25 लाखाच्या चुना ?
Next articleजि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी बैल जोडीची विधिवत पूजा करून घेतले आशीर्वाद..!!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here