Home बुलढाणा ठेकेदाराने लावला महावितरणला 25 लाखाच्या चुना ?

ठेकेदाराने लावला महावितरणला 25 लाखाच्या चुना ?

119
0

आशाताई बच्छाव

IMG-20220826-WA0076.jpg

युवा मराठा न्युज तालुका प्रतिनिधी संजय पन्हाळकर
ठेकेदाराने लावला महावितरणला 25 लाखाच्या चुना ?
ठेकेदाराने खेळला निकृष्ठ दर्जाचे बांधकाम करून कर्मचाऱ्याच्या जीवाशी खेळ?अवघ्या तिनंच वर्ष्यात स्लॅब घेतोय अखेरच्l स्वास?
मोताळा:खरंतर राज्यात महावितरणाच्या बिल वसुलीसाठी अनेक वेळा भरारी पथके नेमून गारीबतील गरीब घराकडे सुध्दा जर हजार पाचशे दोन हजाराचे बिल थकले असेल तर महावीतरणाचे अधिकारी गाव लेवल वर काम करणाऱ्या वसुली कर्मचाऱ्याला लाईन कट करा असे आदेश देतात परंतु जर त्याच महावितरणला एक ठेकेदार जर निकृष्ट दर्जाचे काम करून शासनाच्या 25 लाखावर गड्डा लागत असेल किंवा 25 लाखाने चुना लावत असेल तर त्यावेळेस महावितरण गप्प कसे बसू शकते
या घटनेबद्दल सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र शासनाकडून शासकीय इमारत बांधकाम करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जातो मात्र या निधीचl ठेकेदारच गैर वापर करत असल्याचे चित्र निदर्शनास आले. मोताळा शहरास मुख्य शासकीय कार्यालय म्हणून ओळखले कार्यालय म्हणजे महाराष्ट्र राज्य विधुत वितरण कंपनी ( महावितरण ) या कार्यालयाच्या शासकीय इमारतीचे बांधकाम 2019 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने या कार्यालयाला 25 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्यानंतर कार्यलयाचे बांधकाम संमधीत ठेकेदाराने सुरु केले काही दिवसातच पूर्ण केले व मोताळा शहरातील भाड्याच्या जागेत असलेले महावीतरणाचे कार्यालय या नव्याने बांधकाम झालेल्या शासकीय कार्यालयाला स्थलांतर करण्यात आले मात्र 3 वर्ष्याचा काला वाधितच या कार्यालयाच्या सल्याब ला मोठं मोठे तडे गेले असून संपूर्ण इमारत पावसाळ्यामध्ये गळत असल्यामुळे या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना हा त्रास सहन करावा लागत आहे त्या मुळे संमधीत ठेकेदाराने बोगस काम केल्याचे दिसून आले आहे एकीकडे शासनाकडून नविन प्रशासकीय इमारत बांधकाम करण्यासाठी मोठया प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जातो तर दुसरीकडे ठेकेदारचं या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम बोगस करत असल्यामुळे यावर प्रश्नचिन्ह
उपस्थित होत आहे त्यामुळे अशा ठेकेदारानवर समहनधित विभागाचे अधिकारी कारवाई करणार की या ठेकेदारांना पाठिशी घालणार हे पाहणे आता गरजेचे ठरणार आहे . 3 वर्षयापूर्वी च मोताळा शहरात महावीतरण कार्यलयाच्या नवीन इमारतीचे काम पूर्ण झाले 3 वर्ष्याच्या कालमध्येच या इमारतीच्या सल्याब गळत आहे या कार्यलयाबाबत चा वरील प्रस्ताव वरीस्थानकडे पाठवण्यात आले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here