Home नांदेड सापाचा आणि म्हशीच्या झुंजीत गाभण म्हशीला सर्पदंश डॉ.राहुल कांबळेनी वेळेत जाऊन ईलाज...

सापाचा आणि म्हशीच्या झुंजीत गाभण म्हशीला सर्पदंश डॉ.राहुल कांबळेनी वेळेत जाऊन ईलाज केल्यामुळे गाभण म्हशीला मिळाले जीवदान.

60
0

आशाताई बच्छाव

IMG-20220819-WA0047.jpg

सापाचा आणि म्हशीच्या झुंजीत गाभण म्हशीला सर्पदंश

डॉ.राहुल कांबळेनी वेळेत जाऊन ईलाज केल्यामुळे गाभण म्हशीला मिळाले जीवदान.

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड सलगरा खुर्द येथील गाभण म्हशी साप यांच्या झुंजी मध्ये म्हशीने सापाला पायाने चिंधून टाकले त्यामध्ये त्यामध्ये सापाचा मृत्यू झाला व सापाने गाभण म्हशीला दोन वेळेस सापाने दंश केले. साप म्हशीच्या शेजारीच मरून पडलेला होता पशुपालक केशव डांगे यांनी वेळेत डॉ.राहुल कांबळे यांना फोन केला खरी परिस्थिती सांगितली त्यांनी वेळेत जाऊन तपासणी केली गाभण म्हशीची प्रकृती चिंताजनक होती पण वेळेत ईलाज झाल्यामुळे गाभण म्हशीला जीवदान मिळाले हा साप नाग होता अतिशय भयानक क्षण अंगाला काटा येणारा प्रसंग होता संबंधित गावातील सर्व पशुपालक एक चिंतेत होते कारण म्हशीने सापाला चेंगरून मारून टाकले होते पण म्हशीचाही जीवा धोक्यात होता. डॉ.कांबळे वेळेत येऊन ईलाज चालू केल्याने दोन जीव वाचवण्यात त्यांना यश आले. त्यामुळे डॉ.राहुल कांबळे हे मुक्या प्राण्यांचे खरेवाली मुखेड तालुक्यातील पशुपालक बांधव हे त्यांना समजतात व
अशा प्रसंगात फक्त त्यांचे नाव घेतात आणि डॉ.राहुल कांबळे हे कुठेही असू द्या ते वेळेत शेतकऱ्यांच्या दारात पोहोचतात म्हणून पशुपालकांचा खरा कैवारी हे डॉ.राहुल कांबळे हेच आहेत. अशी चर्चा पशुपालकाकडून ऐकावयास मिळत आहे.

Previous articleजे.टी.कासलीवाल इग्लिश मिडीयम स्कूल मध्ये विद्यार्थ्यांनी केला गोपालकाला- दहीहंडी उत्सव
Next articleपंढरपूर पोलिसांची दमदार कामगिरी दोन आरोपींसह 50 मोबाईल हस्तगत.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here