Home नाशिक नाशिकरोडला शिवजन्मोत्सव समितीची स्थापना

नाशिकरोडला शिवजन्मोत्सव समितीची स्थापना

185

आशाताई बच्छाव

IMG_20240111_171350.jpg

इम्तियाज अत्तार नाशिक रोड प्रतिनिधी
प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ।।
शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।। दरवर्षी प्रमाणे यंदाही ऐतिहासिक शिवजन्मोत्सव सोहळा समिती नाशिक रोड , जेलरोड यांच्या वतीने १९ फेब्रुवारी २०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३९४ वा जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे
शिवजन्मोत्सव सोहळा बघण्यासाठी याठिकाणी खूप शिवप्रेमी येतात आणि सोहळ्यात सहभागी होतात यावेळी शिवजन्मोत्सव सोहळा समिती नाशिक रोड जेलरोड चे अध्यक्ष पद शिवाजी हांडोरे, कार्याध्यक्ष पदी बाळासाहेब म्हस्के, उपाध्यक्ष सुनील पाटोळे, उपाध्यक्ष मंगेश पगार, सरचिटणीस संदिप वाळके, चिटणीस जयेश अरिंगळे, खजिनदार नितीन पाटील आहे

Previous articleपक्षपाती निर्णया विरोधात बडनेरा येथे शिवसेनेची निदर्शने शिंदे सरकार व राहुल नार्वेकरांचा यांचा निषेध. ————–
Next articleलोहगावातील रस्ता दुरावस्था बाबत आंदोलन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.