Home पुणे लोहगावातील रस्ता दुरावस्था बाबत आंदोलन

लोहगावातील रस्ता दुरावस्था बाबत आंदोलन

111
0

आशाताई बच्छाव

IMG_20240111_171707.jpg

पुणे , धनराज खांदवे                                                लोहगांवातील रस्त्याच्या दुरावस्थेबाबत पुणे महानगरपालिकेचे निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना
पुण्याचे माजी महापौर व राष्ट्रवादी शहराध्यक्ष श्री. प्रशांत जगताप व
राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष ज्येष्ठ नेते श्री. प्रकाशआप्पा म्हस्के यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.
राष्ट्रवादी युवक अध्यक्ष श्री. सागर शिवाजी खांदवे यांनी आंदोलचे आयोजन केले होते.

याठिकाणी श्री. अर्जुन गरुड(माजी पुणे जि.प सदस्य)
श्री. सुभाष काळभोर (उपाध्यक्ष, पुणे शहर राष्ट्रवादी)
वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष श्री. आशिष माने, कार्याध्यक्ष श्री. शैलेश राजगुरू,
महिला अध्यक्ष सौ.नीताताई गलांडे,
श्री. सदाशिव गायकवाड(उपाध्यक्षपुणे शहर)
श्री. रवींद्र कळमकर (शहराध्यक्ष सोशल मीडिया पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
श्री.स्वप्निल धावडे पाटील (उपाध्यक्ष सोशल मीडिया पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
श्री.तुकाराम खुळे (ज्येष्ठ नागरिक, लोहगाव)
श्री.अशोक जठार (ज्येष्ठ नागरिक, लोहगाव)
श्री.तानाजी शिंदे (ज्येष्ठ नागरिक, लोहगाव)
सौ. अश्विनीताई परेरा (मा. युवती अध्यक्षा पुणे शहर रा. काँ.)
कु. पूजा काटकर (पुणे शहर युवती काँग्रेस)
श्री. केशव राखपसरे (अध्यक्ष, टायगर ग्रुप, पुणे जिल्हा)
श्री. रुपेश गायकवाड (सरचिटणीस पुणे शहर,राष्ट्रवादी)
श्री. अजिंक्य पालकर (कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, पुणे शहर)
श्री. संतोष राखपसरे (राष्ट्रवादी कार्यकर्ते)
श्री. सुयोग जाधव (राष्ट्रवादी युवक कार्यकर्ते)
राष्ट्रवादी युवक काँग्रेस वडगांवशेरी मतदारसंघाचे सर्व प्रभाग अध्यक्ष पदाधिकारी,
शहरातील युवक व लोहगावातील जेष्ठ नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleनाशिकरोडला शिवजन्मोत्सव समितीची स्थापना
Next articleहिट अँड रन कायद्या अंतर्गत इंधन वाहतूक करणाऱ्या टँकर चालकांनी संप पुकारला
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here