Home नाशिक हिट अँड रन कायद्या अंतर्गत इंधन वाहतूक करणाऱ्या टँकर चालकांनी संप पुकारला

हिट अँड रन कायद्या अंतर्गत इंधन वाहतूक करणाऱ्या टँकर चालकांनी संप पुकारला

151

आशाताई बच्छाव

IMG_20240111_172222.jpg

नाशिक‌ विशेष प्रतिनिधी तौफिक अत्तार
हिट अँड रन कायद्या अंतर्गत इंधन वाहतूक करणाऱ्या टँकर चालकांनी संप पुकारला आहे
महाराष्ट्रात आणि देशभर होत असलेल्या या तीव्र आंदोलनाचा प्रभाव नाशिक भागात देखील पाहायला मिळाला

हिट अँण्ड रन कायद्या विरोधात देशभर पडसाद उमटले आहे. ट्रक चालकांनी आठ राज्यात आंदोलन सुरु केले आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, राजस्थान , बिहार, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पंजाब व गुजरातमध्ये या आंदोलनाचा प्रभाव मोठा आहे. या आंदोलनामुळे सार्वजनिक वाहतूकीला मोठा फटका बसला आहे. टँकर चालकही या आंदोलनात असल्यामुळे अनेक पेट्रोल पंप ड्राय झाले असून ज्या ठिकाणी इंधन शिल्लक आहे तेथे रांगा लागल्या आहे.
यावेळी नाशिक येथील नाशिक कसारा शिर्डी टॅक्सी मालक संघटनेनेही संप पुकारला असुन त्यांनी कलेक्टर ऑफिस नाशिक येथे हिट अँड रन प्रकरणी निवेदन देण्यात आले
यावेळी नाशिक कसारा शिर्डी टॅक्सी मालक संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, हैदर सय्यद, विठ्ठल गायधनी, विलास नगरकर, एजाज खान उपस्थित होते

Previous articleलोहगावातील रस्ता दुरावस्था बाबत आंदोलन
Next articleसेवाभावी वृत्तीने सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचे आयोजन करणार्‍या संस्थांचा सन्मान व गौरव सोहळा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.