Home परभणी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिंतूर शहरात तिरंगा रॅली काढण्यात आली

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिंतूर शहरात तिरंगा रॅली काढण्यात आली

145

आशाताई बच्छाव

IMG-20220813-WA0073.jpg

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिंतूर शहरात तिरंगा रॅली काढण्यात आली

शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क परभणी)

(परभणी) जिंतूर:-स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिंतूर शहरात आज शनिवारी मुस्लिम युथ च्या वतीने भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. हि मोटारसायकल रॅली शहरातील टिपु सुलतान चौक ठिकाणाहून निघून छत्रपती शिवाजी महाराज चौक, बलसा रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, तहसील कार्यालय मुख्य चौक, दादा शरीफ चौक पासून पुन्हा टिपू सुलतान चौक येथे या भव्य तिरंगा रॅलीचा समारोप करण्यात आला.
या रॅलीत शहरातील अनेक मुस्लिम युवकांनी आपला सहभाग नोंदवला होता. सदर रॅली यशस्वी करण्यासाठी हअहेमद सिद्दिकी, शोएब सिद्दिकी, विखार खान, अंशाल लाला, मोहसीन पठाण, सय्यद साहिल आदींनी प्रयत्न केले.

Previous articleराष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग गडचिरोली येथे वृक्षरोपण कार्यक्रम संपन्न।
Next articleदापोडीतील सामान्य कुटुंबातील धम्मरत्नने बौद्धिक यांनी केले विशेष कौतुक
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.