Home गडचिरोली राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग गडचिरोली येथे वृक्षरोपण कार्यक्रम संपन्न।

राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग गडचिरोली येथे वृक्षरोपण कार्यक्रम संपन्न।

39
0

आशाताई बच्छाव

IMG-20220813-WA0080.jpg

राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग गडचिरोली येथे वृक्षरोपण कार्यक्रम संपन्न।                              गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

स्वांतञयाच्या अमृत महोत्सव निमित्तने राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग गडचिरोली येथे वृक्षरोपन कार्यक्रमाचे आयोजन करुन कार्यालयाच्या परिसरात झाडे लावण्यात आले.कार्यक्रमामध्ये जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ.राहुल थिगडे तसेच आरोग्यवधिंनी कन्यलटन डॉ.दिक्षांत मैश्राम, जिल्हा सिकलसेल समन्वयक रचना फुलझेले,जिल्हा समुह संघटक धिरज सेलोटे,कार्यक्रम सहाय्यक जितेंद्र कोटगले,गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम सहायक वैशाली चौधरी,लेखापाल प्रिती एरेकर,घनश्याम मारबते,प्रविन घुटके,औषधि निर्माता अधिकारी अंनता मडावी,कपिल बाारसिंगे,व इतर सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Previous articleभारतीय जनता पार्टी,भाजपा जनजाती मोर्चा,भाजयुमो गडचिरोली तर्फे भव्य तिरंगा रथयात्रा
Next articleस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिंतूर शहरात तिरंगा रॅली काढण्यात आली
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here