Home परभणी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त शहरात भव्य तिरंगा रॅली आ.मेघना बोर्डीकरांचा रॅलीत सहभाग,...

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त शहरात भव्य तिरंगा रॅली आ.मेघना बोर्डीकरांचा रॅलीत सहभाग, भारत माता की जय! वंदे मातरम!!च्या घोषन ने शहर दुमदुमले

140

आशाताई बच्छाव

IMG-20220806-WA0032.jpg

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा
निमित्त शहरात भव्य तिरंगा रॅली
आ.मेघना बोर्डीकरांचा रॅलीत सहभाग, भारत माता की जय! वंदे मातरम!!च्या घोषन ने शहर दुमदुमले

विष्णु डाखुरे ( तालुका प्रतिनिधी )
जिंतूर : स्वातंत्र्याचा अमृत
महोत्सवानिमित्त जिंतूर शहरात तहसील कार्यालय जिंतूर व शहरातील सर्व विद्यालय यांच्यावतीने दि. ५ वार शुक्रवार रोजी सकाळी ८:३० वा. भव्य सायकलीचे आयोजन करून तिरंगा रॅली शहरातील जवाहर विद्यालय येथून जिंतूर-सेलू मतदार संघाच्या आमदार सौ.मेघना बोर्डीकर-साकोरे सोबत पोलीस निरीक्षक दीपक दंतुलावार, नायब तहसीलदार डॉ.ओमप्रकाश गौंड, डॉ.सविता वाघमारे, डॉ. गीतांजली कान्हडकर, सौ. रंजना भोंबे, गट शिक्षणधिकारी गांजरे, बळीराम मते, ज्ञानेश्वर मते, यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली.

Previous articleगुंठेवारी खरेदी विक्री व्यवहारास परवानगी द्या
Next articleस्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम बाबुरावजी.रामचंद्र.घोलप विद्यालयात साजरा!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.