Home गडचिरोली चातगांव ग्रामपंचायत ला महामहिम राष्ट्रपती जी यांचे फोटो सप्रेम भेट

चातगांव ग्रामपंचायत ला महामहिम राष्ट्रपती जी यांचे फोटो सप्रेम भेट

82
0

आशाताई बच्छाव

IMG-20220805-WA0041.jpg

चातगांव ग्रामपंचायत ला महामहिम राष्ट्रपती जी यांचे फोटो सप्रेम भेट                                                  गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

भारता चे नवनियुक्त महामहिम राष्ट्रपती आदरणीय द्रोपदी मुर्मु जी यांचे फोटो धानोरा तालुक्यातील चातगांव ग्रामपंचायत ला सप्रेम भेट देण्यात आले
महामहिम राष्ट्रपती जी यांचे फोटो श्री प्रकाश गेडाम प्रदेश सरचिटणीस(संघटन)भाजपा ST मोर्चा,महाराष्ट्र तथा डाॅ.बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण दलीत मित्र, महाराष्ट्र व रेखाताई डोळस प्रदेश सदस्य भाजपा महिला मोर्चा,महाराष्ट्र यांच्या शुभहस्ते मा.गोपाल जी उईके, सरपंच ग्रामपंचायत चातगांव मा.प्रशांत जी आत्राम पेसा कमिटि अध्यक्ष. याना देण्यात आले
यावेळी प्रविन जी मडावी ग्रामसभा सचिव,पुष्पाताई करकाडे,श्री संजय जी चांग,श्री प्रभाकरजी चांग,श्री देेरााजी पद्मगीरीवार,श्री मारोती कोसरे.श्री पंकज गेडाम.आरतीताई कोडापे,पेसा मोबिलाईजर उपस्थित होते

Previous articleमिंडाळा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे सौदर्यीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न
Next articleग्रामीण भागाच्या जडणघडणीत शिक्षक व विद्यार्थ्यांचे योगदान मोलाचे – विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here