• Home
  • मिंडाळा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे सौदर्यीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न

मिंडाळा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे सौदर्यीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न

आशाताई बच्छाव

IMG-20220805-WA0040.jpg

मिंडाळा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे सौदर्यीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न                     गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

माजी पंचायत समिती सदस्य प्रणयाताई गड्डमवार यांनी ७४ चिमूर विधानसभेचे समन्वयक तथा चंद्रपूर जिल्हा परिषेदेचे माजी अध्यक्ष तथा माजी गट नेता डॉ.सतीशभाऊ वारजुकर यांना मिंडाळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या सौदर्यीकरण कामासाठी निधीची मागणी केली असता सतीशभाऊ नी आपल्या जिल्हा परिषदेच्या नीधीतुन निधी उपलब्ध करुन दिली व आज दि,५.८.२०२२ ला नागभीड तालुक्यांतील मिडाळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे कामांचे भूमिपूजन संपन्न , चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा माजी गट नेता मा, डॉ सतिशभाऊ वारजुकर यांचे हस्ते पार पडले या वेळी माजी पंचायत समिती सदस्य प्रणयाताई गड्डमवार.ग्राम पंचायत सरपंच गणेश गड्डमवार,सरपंच येनोली अमोल बावनकर,सरपंच उष्लाळमेंढा हेमंत लांजेवार,सरपंच वासाळामेंढा पांडुरंगजी गायकाड, उपसरपंच अर्चनाताई मडावी, युवक काँग्रेस कर्याध्यक्ष सौरभ मुळे,ग्राम पंचायत सदस्य वालिष लाउत्रे, पौर्णिमा नवघडे, चित्राताई मांदाळे,स्वप्नील नंन्नावरे, पोलीस पाटील लतिशजी रणदिवे, वि, का,सो. अध्यक्ष विनोद दुरबुळे, जनार्धन खंडाळे,यशवंत खंडाळे, फमिंद्र लाउत्रे,शरद खंडाळे, रामकृष्णजी समर्थ,प्रेमचंद चौधरी, गुरू खंडाळे,लालाराम समर्थ,यादव चौधरी,सुमित राऊत, छगन कायरकर, व गावकरी उपस्थित होते,

anews Banner

Leave A Comment