Home पुणे प्रथमच विस्वासानंतर चिंचवड विधानसभेला महिला अपक्ष उमेदवार आमदार म्हणून मिळणार का?

प्रथमच विस्वासानंतर चिंचवड विधानसभेला महिला अपक्ष उमेदवार आमदार म्हणून मिळणार का?

132

आशाताई बच्छाव

IMG-20230123-WA0006.jpg

प्रथमच विस्वासानंतर चिंचवड विधानसभेला महिला अपक्ष उमेदवार आमदार म्हणून मिळणार का?
पुणे,(उमेश पाटील प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क):- चिंचवड विधानसभा स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांच्या निधणानंतर लागलेली पोट निवडणूक मध्ये महाविकास आघाडी पक्ष व भारतीय जनता पार्टी यामध्ये चुरशीची लढत दिसून येत असताना नवीन चेहरा म्हणून अपक्ष उमेदवार मा.सौ.प्रफुल्ला मोतलिंग यांचे चिंचवड विधानसभेत खूप मोठ्या प्रमाणात नाव चर्चेत दिसून येत आहे तरी यावेळेस जनतेला नवीन चेहरा महिला म्हणून चिंचवड विधानसभेला आमदार मिळणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे