Home नाशिक अंधश्रध्देचे झाड;विद्यार्थीनाचा अवमान! नाशिक येथील घटना!!

अंधश्रध्देचे झाड;विद्यार्थीनाचा अवमान! नाशिक येथील घटना!!

58
0

आशाताई बच्छाव

20220726_210100-BlendCollage.jpg

युवा मराठा न्यूज पुणे ,हवेली तालुका प्रतिनिधी  संजय वाघमारे.                                                 मंगळवार दिनांक 26 /7 /2022 . नासिक या ठिकाणी त्रंबक देवगाव आश्रम शाळा येथे एक धक्कादायक प्रकार घडला तो असा विद्यार्थ्यांनी नी मासिक पाळीच्या दिवसांमध्ये वृक्षारोपण करू नये यासाठी या आश्रम शाळेतील शिक्षकांनी त्यांच्यावर बंदी घातली होती याचे कारण असे मासिक पाळी मध्ये वृक्षारोपण विद्यार्थिनींनी केल्यावर झाडे मरतात असा अंधश्रद्धेचा भांडार त्यांच्या मनामध्ये आहे येथे शिक्षक त्या मुलींना व्हावी कंपनी म्हणून सतत चिडवायचे विद्यार्थिनींनी प्रतिउत्तर केल्यास त्यांना ते दमदाटी करायचे आणि जा कुणाला सांगायचे ते सांगा असे म्हणायचे त्या विद्यार्थ्यांनी सतत पाठपुरावा करून त्यांची तक्रार करत राहिले परंतु सात दिवसांमध्येही त्यांची तक्रार कुठे दाखल झाली नाही त्यानंतर त्यांनी हा सदर प्रकार नाशिक पोलीस स्टेशनला सादर केला व तेथे तक्रार केली. ही तक्रार नाशिक पोलीस स्टेशन ने हाती घेतली असून त्यानंतर महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्याकडेही तक्रार करण्यात आली व आदिवासी विकास विभागाकडे तक्रार करण्यात आली आणि या आश्रम शाळेतील विद्यार्थिनींनी या शिक्षकांवरती तात्काळ कारवाई व्हावी अशी विनंती केली व हा जो काही प्रकार आहे त्याबद्दल नाशिक पोलीस स्टेशन ने चौकशीचे आदेश दिले आहे

Previous articleघराला कुलूप नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी दीड लाखांचे दागिने केले लंपास
Next articleमुखेड येथे राजे छत्रपती अकॅडमीच्या वतीने कारगील विजय दिनानिमित्त भव्य रॅलीचे आयोजन.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here