• Home
  • गडचिरोलीतील पुरग्रस्तांना जेवण व सुरक्षित स्थळी हलविले माजी अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी

गडचिरोलीतील पुरग्रस्तांना जेवण व सुरक्षित स्थळी हलविले माजी अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी

आशाताई बच्छाव

IMG-20220714-WA0034.jpg

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)                                                  मा.आ.श्री.सुधीर भाऊ मुनगंटीवार माजी अर्थमंत्री यंच्या तात्काळ आदेशानुसार पुराच्या पाण्या खाली आलेल्या लखमापूर आझाद नगर झोपडपट्टी वासियाना सुरक्षित ठिकाणी हलऊन भोजन व्यवस्था व पुर पिढीत घराची पाहणी.

लखमापूर आझाद नगर झोपडपट्टी ही इरई नदीच्या पुराच्या पाण्यामुळे पूर्ण पणे पाण्याखाली आली त्याची माहिती श्री.अनिल डोंगरे प्रदेश सचिव भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या माध्यमातून *मा.आ.श्री.सुधीर भाऊ मुनगंटीवार माजी अर्थमंत्री यांना दूरध्वनी व्दारे देण्यात आली मा .सुधीर भाऊ यांनी श्री.अनिल डोंगरे याना झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना बाहेर काढून त्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे त्यांची भोजनाची व्यवस्था करण्यात यावी अशे आदेश देण्यात आले त्या आदेशाचे पालन करताच. मा.श्री.अनिल डोंगरे यांनी झोपडपट्टी तील जवळपास 400 महिला,पुरुष व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी हलऊन त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आणि पाण्यात गेलेल्या झोपडपट्टी तील घराची पाहणी करून झोपडपट्टी तील लोकांना नुकसान भरपाई मिळावी याकरिता मा.आ.सुधीर भाऊ यांना दूरध्वनी व्दारे मागणी करताच मा.सुधीर भाऊने सर्वोत्परी मदत व शासनाच्या माध्यमातून नुकसान भरपाई मिळवून देण्याची हमी दिले.

anews Banner

Leave A Comment