Home गडचिरोली डॉ.नामदेव किरसान पूरग्रस्तांना करणार 1लक्ष रुपयांची मदत वाढदिवसाच्या निमित्ताने घेतले संकल्प

डॉ.नामदेव किरसान पूरग्रस्तांना करणार 1लक्ष रुपयांची मदत वाढदिवसाच्या निमित्ताने घेतले संकल्प

52
0

आशाताई बच्छाव

IMG-20220714-WA0033.jpg

डॉ.नामदेव किरसान पूरग्रस्तांना करणार 1लक्ष रुपयांची मदत

वाढदिवसाच्या निमित्ताने घेतले संकल्प

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):// महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी डॉ.नामदेवराव किरसान यांनी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा न करता जिल्ह्यातील सद्याची पूरपरिस्थिती आणि त्यामुळे येथील लोकांचे विस्कळित झालेले जीवन पाहता गरजूंना 1लक्ष रुपयां पर्यत अन्यधान्य किट व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करणार आहे. अचानक आलेल्या पुरा मुळे अन्यधान्य वितरणाची गाडी पूरग्रस्तांपर्यत जाण्यास अडथळा येत असल्याने मार्ग मोकळे झाल्यावर लगेच अन्यधान्याची व इतर जीवनावश्यक वस्तुंची गाडी गरजूंना देण्यात येईल असे डॉ. नामदेव किरसान यांनी सांगितले.
यावेळी डॉ. नामदेव किरसान यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना माजी खासदार तथा काँग्रेसचे जेष्ठ नेते मारोतराव कोवासे, गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रदेश महासचिव तथा माजी आमदार डॉ.नामदेवराव उसेंडी, माजी आमदार पेंटाराम तलांडी, प्रदेश सचिव डॉ.नितीन कोडवते, डॉ.चंदाताई कोडवते, माजी जि.प.उपाध्यक्ष मनोहर पा.पोरेटी, शहर अध्यक्ष सतिश विधाते, काँग्रेसचे जेष्ठ नेते शंकरराव सालोटकर, ललित बरचा, महासचिव समशेरखान पठाण, प्रभाकर वासेकर, देवाजी सोनटक्के, रजनीकांत मोटघरे, वामनराव सावसाकडे, दामदेव मंडलवार, ऍड.गजानन दुगा, रमेश चौधरी, सुनील ङोगरा, दीपक मडके, नेताजी गावतुरे, अतुल मल्लेलवार, विश्वजित कोवासे, अनिल कोठारे, विजय गोरडवार, नंदू कायरकर, सुनील चडगुलवार, राकेश रत्नावार, महादेव भोयर, अविनाश साळवे, सुभाष धाइत, आय.बी.शेख, डी.ऐन. रामने, घनश्याम मुर्वतकर, संजय चन्ने, घनश्याम वाढई, कुणाल पेंदोरकर, संजय पोरेड्डीवार, बाळासाहेब आखाडे, चारुदत्त पोहणे, अब्दुल पंजवानी, भैयाजी मुद्दमवार, बाबुराव गडसुलवार, श्रीकांत काठोते, रामभाऊ नन्नावरे, संदीप भैसारे, वसंत राऊत, दिवाकर निसार, ढिवरू मेश्राम, संजय नेरकर, कृष्णजी झंजाळ, पुष्पलता कुमरे, अपर्णा खेवले, कल्पना नंदेश्वर, आशा मेश्राम, वर्षा गुलदेवकर, नीता वडेट्टीवार, मिलिंद बारसागडे, अंकूश भानोसे, रोहित चंदावार, सूरज टेकाम, प्रज्वल वनस्कर,अमित लाटकर,राकेश गेडाम, अविनाश बांबोळे, विलास वाकडे, सुखदेव गेडाम, सुरेश आग्रे, जितेंद्र शिडाम, खुशाल लोणारे, प्रफुल कांबळे, मनोहर गेडाम, रेवनाथ धानफोले,योगाजी राऊत, परशुराम गेडाम, बाजीराव चौके, रामदास भोयर, काशिनाथ गावतुरे, वामन पोरटे, नानाजी गेडाम, चंदन राऊत, अनिकेत राऊत, नानाजी गेडाम, गौरव एनपरेड्डीवार, विपुल येलेट्टीवार, कुणाल ताजने, मयुर गावतुरे, सह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Previous articleअतिवृष्टीमुळे शहरामध्ये घरात पाणी शिरल्याने खा.अशोक नेतेंनी केली पाहणी
Next articleगडचिरोलीतील पुरग्रस्तांना जेवण व सुरक्षित स्थळी हलविले माजी अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here