Home नांदेड बांबू लागवडीचे देशहीत व शेतकऱ्यांचे आर्थिक उन्नती महत्त्वचे मा श्री पाशा पटेल...

बांबू लागवडीचे देशहीत व शेतकऱ्यांचे आर्थिक उन्नती महत्त्वचे मा श्री पाशा पटेल गजानन चव्हाण यांच्या कार्यालया समोर हजारो शेतकऱ्यांना मार्गदर्शन

41
0

आशाताई बच्छाव

IMG-20220710-WA0036.jpg

बांबू लागवडीचे देशहीत व शेतकऱ्यांचे आर्थिक उन्नती महत्त्वचे
मा श्री पाशा पटेल
गजानन चव्हाण यांच्या कार्यालया समोर हजारो शेतकऱ्यांना मार्गदर्शन

नायगांव तालुका प्रतिनिधी निळकंठ मोरे पाटील ( युवा मराठा न्युज)

नायगांव बाजार दि.09 जुलै भावी पिढीला शुद्ध हवा तसेच यातून उत्पादन मिळण्यासाठी बांबू लागवड करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मा.पाशा पटेल यांनी केले. मा.गजानन पाटील चव्हाण यांच्या जनसंपर्क कार्यालय समोर हजारोच्या संख्येने नायगांव येथे बांबू लागवडीसंधर्भात मार्गदर्शनपर कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मा.पाशाजी पटेल उद्घाटक मा.नगरसेवक देविदास पाटील बोमनाळे. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.उमाकांत देशपांडे शेतीनिष्ठ शेतकरी बांधव तसेच प्रमुख उपस्थिती राजकुमार चाकूरकर भाऊराव पाटील चव्हाण. दासा पाटील कदम धानोरकर.
योजनेचे मार्गदर्शक मा.तिरूपती पाटील सुगांवे ( कॄषी पर्यवेक्षक नायगाव
या कार्यक्रमाचे आयोजन भाजपचे नेते मा गजानन शंकरराव पा चव्हाण मित्र मंडळ नायगाव विधानसभा मतदारसंघ
संघाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.‌ ‌पॄथ्वीच्या पॄष्ठभागावरील सरासरी तापमान सातत्याने वाढ होत असून.या तापमानवाढीला जीवाश्म इंधनाचे ज्वलन आणि वॄक्षतोड या दोन प्रमुख बाबी कारणीभूत आहेत.तापमानवाढीचे होणारे परिणाम हानीकारक असुन मनुष्य जाती कायम टिकण्यासाठी वॄक्ष लागवड हाच पर्याय आहे. कमी खर्चात कमी पाण्यात अधिक उत्पन्न देणाऱ्या बांबू या वॄक्षांचे रोपण ही काळाची गरज बनली‌ आहे. आदरणीय देशाचे लाडके पंतप्रधान मा नरेंद्रजी भाई मोदी यांच्या नेतृत्वात
केंद्र शासन व महाराष्ट्र
शासन निर्णयाप्रमाणे देशासह महाराष्ट्रातील जिल्हा निहाय
मा जिल्हाधिकारी साहेब,
मा जिल्हा परिषद शिओ साहेब, मा तहशिलदार साहेब, व्हिडिओ साहेब, यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावून ग्रामीण भागातील ग्रामपंचायत निहाय समिती गठन करून ग्रामसेवक तलाठी मंडळ अधिकारी ग्रामपंचायत सरपंच यांच्या पुढाकारातून एमआरजीएस अंतर्गत पर हेक्टरी साडे सात 7 लाख रुपये अनुदान प्राप्त होते
तरी ग्रामीण भागातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बांबूची लागवड करून फायदा घेऊन आपले जीवनमान निश्चितच सुधारण्यास मदत होईल
जेणेकरून या बांबू लागवडीपासून कोणी वंचित राहणार नाही तरी किमान शेतकऱ्यांनी कमीत कमी एक एकर ते एक हेक्टर पर्यंत बांबूची लागवड करून
किमान एका एकर शेतीमध्ये सरासरी ५० टन बांबूची निर्मिती करता येते शक्य असुन या वॄक्षापासुन कमीत कमी वर्षाला २ लाख ५० हजार रूपयांपर्यंत उत्पादन घेता येते. प्रत्येक गावातून होतकरू अशा शेतकऱ्यांना एकञीत करत या वॄक्ष लागवडीचे महत्त्व पटवून द्यावे मा.पाशा पटेल यांनी बांबू वॄक्ष लागवड कार्यक्रमात शेतकऱ्यांना सांगितले,
कार्यक्रमास सामाजिक चळवळीतील शेतकरी पुत्र व मोठ्या संख्येने शेतकरी बांधव होते उपस्थित
हरिचंद्र पाटील चव्हाण
मा नगरसेवक,
महेश देशपांडे भाजपा युवा नेते,
हिंदी युवा परिषदेचे अध्यक्ष रणजीत पाटील देशमुख, शंकर पा चव्हाण
माधव चिंतले शेतकरी पुत्र, विठ्ठल पाटील गवळी, कैलाजी भाऊ भालेराव,
मा गजानन पाटील चव्हाण मित्र मंडळाचे अध्यक्ष शिवानंद भाऊ पांचाळ, प्रदीप देमेवार,
शिवराज पाटील धानोरकर, सचिन धोते, पिंटू भाऊ सूर्यकांत, नंदू पाटील हुसेकर, अविनाश पाटील चव्हाण, विठ्ठल पाटील बेंद्रे, माधव पाटील शिंदे, साईनाथ देशमुख,
अरविंद पाटील कल्याण, बळीराम घंटेवार, राजेश कांबळे, राम भाऊ चव्हाण, प्रवीण बिरेवार, गणेश देगावे, अशोक पवार, किरण पाटील मोरे, प्रमोद बिरेवार, तरी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यंकटराव पाटील शिंदे यांनी केले आहे तसेच बांबू लागवडीसाठी सविस्तर माहिती गजानन पाटील चव्हाण जनसंपर्क कार्यालय दत्तनगर टीव्हीएस शोरूम शिव पार्वती शोरूम नायगाव या ठिकाणी संपर्क मोबाईल नंबर 84 83 80 92 22 साधने
नांदेड जिल्ह्यातील नायगाव मतदार संघासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने आदी उपस्थित होते.

Previous articleविज कंपनीच्या डि.पी.चोरणा-या टोळीला यवत पोलिसाकडून अटक
Next articleसंपादकीय…. बा विठ्ठला सदबुध्दी दे..!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here