आशाताई बच्छाव
जिल्हा काँग्रेस सहकार सेल च्या अध्यक्ष पदी शामराव चापले.
जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी नियुक्ती पत्र देऊन पूढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):// जिल्हा काँग्रेस सहकार सेल च्या अध्यक्ष पदी शामराव चापले यांची नियुक्ती करण्यात आली आली असून जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी शामराव चापले यांना नियुक्ती पत्र देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी शामराव चापले यांना शुभेच्छा देतांना शहराध्यक्ष सतीश विधाते, जिल्हा उपाध्यक्ष शँकरराव सालोटकर, ओबीसी सेल चे प्रदेश उपाध्यक्ष रमेश चौधरी, ओबीसी सेल अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसाकडे, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, स्वयंरोजगार सेल अध्यक्ष दामदेव मंडलवार, प्रभाकर कुबडे, विश्वनाथ राजनहिरे, भैयाजी मुद्दमवार, अनिल भांडेकर, वसंत राऊत, चोखाजी भांडेकर, कृष्णा झंजाळ, विकास रायशिडाम, भाऊराव पाल, रमेश चौखुंडे, हरबाजी मोरे, देवेंद्र भांडेकर, संजय चन्ने, माजिद सय्यद, जावेद खान, विपुल येलेट्टीवार, मयुर गावतुरे, अमजद खान सह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. जास्तीत जास्त काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.