Home बुलढाणा भारतीय जनता पार्टी 25 जुन निषेध दिन,पदाधीकार्यांनी केल्या घोषणा

भारतीय जनता पार्टी 25 जुन निषेध दिन,पदाधीकार्यांनी केल्या घोषणा

43
0

आशाताई बच्छाव

IMG-20220626-WA0041.jpg

भारतीय जनता पार्टी 25 जुन निषेध दिन,पदाधीकार्यांनी केल्या घोषणा
युवा मराठा न्युज प्रतिनिधी रवि शिरस्कार ,तालुक्का संग्रामपूर
25 जुन हा दिवस निषेध दिन असल्याच्या घोषणा दिनांक 25जुन 2022 रोजी संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल बसस्टँड येथे केल्या.
भारतीय जनता पार्टी ने २५ जून हा दिवस निषेध आंदोलन म्हणून जाहीर केला,ज्या पक्षाने २५ जून १९७५ रोजी देशात आणि बानी लावून लोकशाही ची हत्या केली त्या पक्षा विरोधात रोष व्यक्त केला. देशात काँग्रेसने २५ जून १९७५ ला आणीबाणी लावून लोकशाहीची हत्या केली होती . त्यावेळी देशवासियांवर केलेल्या अत्याचार विरोधात २५ जून 2022 रोजी शनिवार रोजी निषेध दिन म्हणुन भाजपा जिल्हा सचिव शाम आकोटकार बावनबीर यांच्या नेतृत्वात तथा जिल्हा परिषद सदस्य प्रमोदजी खोद्रे, भाजपा तालुका सरचिटणीस प्रमोद भाऊ गोसावी भाजपा युवा मोर्चा जळगाव जामोद विधानसभा मतदार संघाचे प्रमुख डॉक्टर अमोल कुकडे, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पवन अस्वार, ग्रामीण रुग्णालय कल्याण समितीचे सदस्य वासुदेव सडतकार, किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष भालतिलक महाराज, किसान मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष साबीरभाई, तसेच महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जमाती आघाडी चे प्रदेश सदस्य सूर्यभानजी राठोड यांनी वरवट बकाल बसस्थानक परिसरात 25 जून हा काळा दिवस साजरा करून. कॉग्रेस पक्षा विरोधात रोष व्यक्त केला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here