Home गडचिरोली आप ” च्या शहराध्यक्ष पदी कैलाश शर्मा यांची निवड

आप ” च्या शहराध्यक्ष पदी कैलाश शर्मा यांची निवड

91
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220526-WA0025.jpg

” आप ” च्या शहराध्यक्ष पदी कैलाश शर्मा यांची निवड

गडचिरोली (सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क )
आम आदमी पार्टी जिल्हा कार्यालय कॅम्प एरिया गडचिरोली येथे झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत विदर्भ कमेटीच्या सूचनेनुसार शहर प्रमुख पदाचा कार्यभार बदलवून कैलास शर्मा यांचेकडे सुपूर्द करण्यात आला सर्वांचे सहमतीने कैलास शर्मा,नविन शहर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली कैलास शर्मा हे मनमीळावू स्वभावामुळे या पदाला न्याय देतील अशी आशा व्यक्त करण्यात आली व त्यांचे भरभरुन स्वागत करण्यात आले.बैठकीला जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे,महामंत्री भास्कर इंगळे,सोनल न्ननावरे,समिता गेडाम,अलका गजबे,कोषाध्यक्ष संजय जीवतोडे,संघटन मंत्री देवेंद्र मूनघाटे,नवनियुक्त शहर प्रमुख कैलास शर्मा, गणेश त्रिमुखे,मिडीया प्रमुख नामदेव पोले,हितेंद्र गेडाम,रुपेश सावसाकडे,इत्यादी कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.

कैलास शर्मा ( शहराध्यक्ष)
आम आदमी पार्टी
👇👇
आम आदमी पार्टीच्या वतीने दिलेले जिम्मेदारी ही शंभर टक्के पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असेल,
येत्या नगरपरिषद निवडणुकीत २७ वार्डात उमेदवार उभे करणार.

Previous articleवानखेड पोस्ट ऑफिस पोस्टमस्टर 1महिन्यापासून बदलीवर पदभार BO. वर
Next articleगडचिरोलीच्या मेडिकल कॉलेज करिता पद्मश्री डॉ. प्रकाशजी आमटे यांनी शासनस्तरावर पाठपुरावा करावा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here