Home बुलढाणा वानखेड पोस्ट ऑफिस पोस्टमस्टर 1महिन्यापासून बदलीवर पदभार BO. वर

वानखेड पोस्ट ऑफिस पोस्टमस्टर 1महिन्यापासून बदलीवर पदभार BO. वर

89
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220526-WA0037.jpg

वानखेड पोस्ट ऑफिस पोस्टमस्टर 1महिन्यापासून बदलीवर पदभार BO. वर                                                                   संग्रामापूर,(रविंद्र शिरस्कार शहर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)

वानखेड येथे पोस्टमन ची बदली होऊन १ महिना उलटून गेला गेल्या ७ मे ला पूर्ववत पोस्टमन श्री राणकार यांची तालुक्यातील कोद्री येथे बदली झालेली असुन पुर्ण भार पोस्ट ऑफिस वानखेड येथील BO महिला कर्मचारी यांच्या कडे आलेला आहे डिजिटल युग प्राणाली नुसार टपाल खात्यामध्ये अनेक ऑनलाइन सुविधा मिळाल्या आहेत सुकन्या योजना, ऑनलाइन पोस्ट पेमेंट सुविधा, त्यातच कॅश व्यवहार,आधार वाटप, निराधार लोकांचे पगार वृद्ध माता भगिनी यांना विड्रॉल सुद्धा बऱ्याचदा स्थानीक BO. ला मॅनेज करावे लागते त्यामुळे अर्धा–अर्धा,एक–एक तास ग्राहकांना थांभावे लागत आहे संग्रामपूर तालुक्यातील अग्रगण्य लोकसंख्या संबोधले जाणारे वानखेड गाव,गावात अनेक शासकीय सुवीधा,शाळा ,राष्ट्रियकृत बँक असल्या अनेक सुविधांनी वसलेले गाव त्यातच ऑनलाइन म्हटल्यावर देवाण घेवाण आलीच आणि गावात टपाल असल्यामुळे गावातील नागरिक पोस्टाचे अँप वापरून अनेक व्यवहार करतात आणि त्यात पैसे टाकण्याकरिता त्यांना पोस्टात जावेच लागते मात्र तिथे वेळ लागत आहे कधी-कधी नागरिक वेळेअभावी पैसे टाकणे सुद्धा टाळत आहेत त्याचप्रमाणे अश्या परिस्तितीत गावातिल लोकांचे पोस्टात आलेले पार्सल पोहचणार भाग्यच समजा !!
या सर्व बाबीचा विचार करून शासनाने रिक्त झालेले पद लवकरात लवकर भरावे,मागणी गावातील नागरिकांकडून होत आहे….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here